आताच शेअर करा

दिनांक: ५ जुलै २०२५

भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक

तिलारी येथील  भटवाडी  घोडगेवाडी तिठा  येथे चार चाकी गाडी क्रमांक GA.06 E 1584 आणि मोटार सायकल यात दुपारी दोन च्या सुमारास भीषण अपघात झाला त्यामध्ये कृषी अधिकारी सयाजी शिंदे व एक सहकारी  गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले . दुर्दैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed