आरोग्य सहायिका सौ. श्वेता घाडी प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छा निवृत्त.
दिनांक: ७ मार्च २०२५ सावंतवाडी: आरोग्य सहायिका सौ श्वेता घाडी यांनी आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ आरोग्य सेवेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांना सोबत घेत प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे त्यांची आरोग्य क्षेत्रातील…
