वायंगणी शेतीचे गव्यारेड्यांचा कळप करतोय नुकसान..
पाडलोस केणीवाडा येथील घटना.
बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: ९ जानेवारी २०२५ पाडलोस केणीवाडा येथे वायंगणी भातशेतीचे गव्यांच्या कळपाने नुकसान केले. त्यामुळे केलेला सर्व खर्च व मेहनत वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.…
समूह नृत्य स्पर्धेत आरोंदा खेमराज तालुक्यात अव्वल
तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे दिनांक: ८ जानेवारी २०२५ दिनांक 08/01/2025 रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय ‘शालेय बाल कला,क्रीडा व ज्ञानी होणार महोत्सवात’ लहान गट समूह नृत्य प्रकारात आरोंदा खेमराज शाळेने…
५० मिटर धावण्याच्या क्रिडा स्पर्धेत कु. आर्या गावडे प्रथम.
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: ८ जानेवारी २०२५ कु. आर्या गावडे पाडलोस शाळा नंबर १ ची विद्यार्थिनी सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२४ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक…
असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: ७ जानेवारी २०२५ असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात असनिये हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या शैक्षणिक सोयी व सुविधांसाठी…
निवृत्ती शिरोडकर यांच्या कवितासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते प्रकाशित.
(गोवा ) पेडणे :प्रतिनिधि दिनांक: ७ जानेवारी २०२५ आजच्या युगात कवी मन हरवत चालला आहे . माणूस माणसाच्या संवेदना कुठेतरी हरवत चालल्याचही दिसून येत आहे. मात्र पत्रकार निवृत्ती शिरोडकर हे…
बांदा येथे उद्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबीर
बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: ७ जानेवारी २०२५ महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिन व सप्ताह च्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल व बांदा पोलिस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने भव्य…
तळवडे येथील कलारंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
न्हावेली प्रतिनिधि दिनांक: ६ जानेवारी २०२५ तळवडे येथे श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे श्री सिद्धेश्वर ग्रामो मंडळ तळवडे यांच्यावतीने कलारंग महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी तळवडे गावातील सर्व प्राथमिक शाळांनी…
न्हावेली गावातील श्री देव घोडेमुख जत्रोत्सव आज
कळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: ६ जानेवारी २०२५ सर्व भाविकांना तसेच नाट्य रसिकांना कळविण्यास अत्यानंद होत आहे की, सालाबादप्रमाणे न्हावेली गावातील श्री देव घोडेमुख , वार्षिक जत्रौत्सव आज साजरा होत…
मकरंद तोरसकर यांचा बांदेश्वर बांदा संघ ठरला आनंदवाडी चॅम्पियन.
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: ६ जानेवारी २०२५ कोकण पट्ट्यात देवगड या ठिकाणी टेनिस क्रिकेट चा वर्ल्ड कप म्हणुन ज्या स्पर्धेकडे पाहिले जाते ती आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी नुकतीच पार पडली.…
ब्रेकींग न्युज
बांदा येथे मोबाईल रिचार्ज च्या दुकानात अजगराची घुसखोरी..
मालकाच्या माने जवळ येऊन विळख्यात घेण्याचा अजगराचा प्रयत्न..
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: ५ जानेवारी २०२५ बांदा येथील कट्टा कॉर्नर सर्कल जवळ प्रकाश रिचार्ज पॉईंट श्री. उमेश येडवे यांच्या दुकानात अजगराने केले होते वास्तव्य सुमारे ७:३० दरम्यान या…
