ताज्या बातम्या

या वर्षीचा प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार लेखक ॲड देवदत्त परुळेकर यांना जाहीर. पंडित दिनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ भाजपा कार्यालयात समर्पण दिवस साजरा. गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी सुट्टी जाहीर;

पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय.

७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना दिलासा…
दोडामार्ग बाजारपेठेत मतदान जनजागृती पथनाट्य सादर..

पथनाट्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश..

काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर.

शिक्षक अनिकेत सावंत यांच्याकडून  वाढदिवसानिमित्त प्रशालेस अग्निशामक यंत्र भेट.

दिनांक: २३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी अक्षय मयेकर खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्हि. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा या प्रशालेतील शिक्षक श्री अनिकेत सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रशालेस…

बांदा-बोरिवली बस कायम करा, बांदा-मुंबई गणपती स्पेशल चालू करा.

बांदा भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: २३ जुलै २०२५ बांदा: बांदा बोरिवली ही प्रायोगिक तत्त्वावर चालू असलेली गाडी कायम करण्यात यावी व गणेशोत्सवाकरिता विशेष जादा गाडी सोडण्यात यावी. यासाठी आज भाजपा…

अर्जुन धाऊसकर यांचा निधन

दिनांक: २० जुलै २०२५ अर्जुन धाऊसकर यांचे निधन न्हावेली : न्हावेली धाऊसकरवाडी येथील रहिवासी तथा बबन हॅाटेलचे मालक अर्जुन उर्फ बबन धाऊसकर वय ( ६६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन…

बांदा येथील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: १८ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा येथिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान (शाखा सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप.

दिनांक: १८ जुलै २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षीप्रमाणे सावंतवाडी शहरासह तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे…

महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक अभिमानास्पद क्षण !

शिवरायांचे १२ किल्ले  ( UNESCO ) वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये सामील.

दिनांक १७ जुलै २०२५ संपादकीय (आर्टिकल) युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन हि संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण, विज्ञान, सांस्कृतिक…

अभिमन्यू अर्जुन नाईक कुटोरिम साल्सेट गोवा येथून ११ वर्षाच्या मुलासह लापता.

दिनांक: १७ जुलै २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक वस्तीस्थान कुटोरिम साल्सेट गोवा येथून अभिमन्यु अर्जुन नाईक वय ३८ वर्ष उंची १७० सेमी, रंग गोरा, बांधणी मध्यम, अंगात जिन्स पॅन्ट टी…

श्री देव पाटेश्वर मंदिर वर्धापन दिन सोहळा.

दिनांक: १७ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर श्री देव पाटेश्वर मंदिर – बांदा पोलिस ठाणे येथे देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षीप्रमाणे १८ जुलै २०२५ रोजी साजरा होत आहे. त्या…

विलवडे नं .2 शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश काळे यांचे  M.A.Ed परीक्षेत सुयश.

१६ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक यांच्यावतीने May 2025 मध्ये देवगड अभ्यासकेंद्रावर नुकतीच M.A.Ed अंतिम परीक्षा घेणेत आली. दोन वर्षाचा शिक्षणक्रम देवगड अभ्यासकेद्रावर श्री. सुरेश काळे…

सन १९९९-२००० च्या माजी विद्यार्थ्यांकडून लाकडी बेंच प्रदान.

दिनांक: १६ जुलै २०२५ माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेच्या सन १९९९ – २००० सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने त्यांच्या स्नेह मेळाव्यात ठरल्याप्रमाणे 10 लाकडी बेंच आज शाळेकडे सुपूर्द केले. या बॅचचे…

You missed