ताज्या बातम्या

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक.. निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

तळवणे येथे निमंत्रित भजन स्पर्धेत भवानी भजन मंडळ प्रथम

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: १२ ऑक्टोंबर २०२४ श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळ,आयोजित तळवणे येथे निमंत्रित भजन स्पर्धेत रेवटेवाडी येथील श्री भवानी भज मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.व्दितीय क्रमांक इन्सुलीच्या श्री देवी माऊली…

विशाल परब यांच्याकडून साहिल नाईक यांना मदतीचा हात

शस्त्रक्रिया काळात औषधो उपचारासाठी केली मदत

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१३ ऑक्टोंबर २०२४ मडूरा (बाबरवाडी) येथील कु. साहिल सावळाराम नाईक यांना उपचारादरम्यान हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता घरातील परिस्थिती हालाकीची असताना वैद्यकीय उपचारासाठी काही रकमेची…

सरमळे येथे माधव वस देवतेचा कौल देण्याचा कार्यक्रम संपन्न


घटस्थापने पासून नऊ दिवस देवा समोर विविध कार्यक्रम

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक:१२ ऑक्टोंबर २०२४ सरमळे नांगरतास वाडी येथील माधव घराण्यातील माधव वस देवतेचा कॉल देण्याचा कार्यक्रम ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी संपन्न झाला.नवरात्रीनिमित्त माधव वस देवतेकडे घट बसविला जातो.येथिल भवानी…

बांदा-वाफोली रस्ता सुरळीत करा अन्यथा रास्ता रोको

भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ११ ऑक्टोंबर २०२४ बांदा-दाणोली मार्गावरील बांदा येथील राष्ट्रीय महामार्ग ते गणपती मंदिर पर्यंतचा रस्ता हा वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनला असून याबाबत समज दिल्यावर तात्पुरती मलमपट्टी…

सावंतवाडी तालुका माध्यमिक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत

स्पर्धेत माध्यमिक विद्यालय डेगवे हायस्कूलची कु. समृद्धी जयराम देसाई लहान गटात द्वितीय

बांदा प्रतिनिधी संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ११ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघ व गुरुनाथ पेडणेकर (माजी शिक्षण व आरोग्य सभापती) आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक विद्यालय डेगवे हायस्कूलची कु…

दशावतारातील अनोखा आगळा वेगळा प्रकार

प्रेक्षकासह मुलांना भाराऊन टाकणारे गीत भक्तीगीत

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: ८ ऑक्टोंबर २०२४ जोदशावतारी नाटकात याआधी असं घडलं नसेल असा आगळा-वेगळा प्रकार सावंतवाडी तालुक्यांतील निगुडे गाव येथे घडला आहे. दशावतार देखील समाज प्रबोधनाचे काम करु शकते ही…

मातोंड येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:८ ऑक्टोंबर २०२४ मातोंड येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद न्हावेली / वार्ताहर श्री देव खरोबा मित्रमंडळ, मातोंड नाटेलीवाडी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत आणि एस.एस.पी.एम मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल…

मूर्तिकार कलावंत गणेश मेस्त्री यांचे सर्व स्तरातून कौतुक

बांदा कट्टा कॉर्नर येथे बसवलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यास अलोट गर्दी

बांदा प्रतिनिधि / संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ८ ऑक्टोंबर २०२४ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा या मंडळाची यावर्षीची दुर्गा मातेची मूर्ती मडूरा दशक्रोशीतील मूर्तिकार मडूरा गावचे सुपुत्र वक्रतुंड आर्ट्स…

कोलगावातील निराधार वृद्धेला
विशाल परब यांचा आधार

वृद्धापकाळासाठी केली मदत

सावंतवाडी प्रतिनिधि/ विशाल गावकर दिनांक: ७ ऑक्टोंबर २०२४ कोलगाव मारुती मंदिर नजीक येथील लक्ष्मी विठ्ठल दळवी (७२) या निराधार वृद्धेची करुण कहाणी भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब…

आरपीडी कॉलेजमध्ये महिला व युवतींसाठी गरबा नाईटचे आयोजन

आरंभ सखी ग्रुपच्या वतीने बुधवार ९ ऑक्टोंबर पासून सुरुवात

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक ७ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी येथील आरंभ सखी ग्रुपच्यावतीने बुधवार ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत आरपीडी कॉलेजमध्ये महिला व युवतींसाठी गरबा नाईटचे…

You missed