ताज्या बातम्या

आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..
जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय ‘आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’ शिरवल येथे आयोजित एक गावं एक संघ क्रिकेट स्पर्धा. महाराष्ट्रातील फार्मर्स प्रोडूसर कंपनीची राज्यस्तरीय परिषद 30 मार्च रोजी संपन्न. तळवणे नं. ०२ ची  विद्यार्थिनी अंतरा मठकर जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम

जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते सत्कार.

माजी खासदार निलेश राणे यांचे बांदा येथे भव्य स्वागात

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २० ऑक्टोंबर २०२४ माजी खासदार निलेश राणे शिवसेना पक्षात प्रवेश करणार व शिवसेने तर्फे त्यांना उमेदवारी जाहीर होणार अशी चर्चा पूर्ण सिंधुदुर्गात रंगात असतानाच आज…

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर मनोहर परब यांची निवड

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: २० ऑक्टोंबर २०२४ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार नवीन राज्य अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यावर आधारित नवीन पाठ्यपुस्तके निर्मितीच्या व शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने दर्जेदार पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी…

बांदा देऊळवाडी येथील घटना

पोलीसांच्या अंगावर घातली गाडी

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२० ऑक्टोंबर २०२४ दारू वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाने त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचारी राजा राणे यांच्या अंगावर गाडी घातली. ही घटना आज सायंकाळी बांदा बांदेश्वर नजिक…

बांदा येथे शिवसेनेकडून राजन तेलींचे जल्लोषात स्वागत

बांदा प्रतिनीधी दिनांक: १९ ऑक्टोंबर २०२४ शिवसेना ठाकरे गटात काल प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे आज ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बांदा येथे जोरदार स्वागत केले. यावेळी आपला…

मडूरा रेडकर वाडीत वीज पडून माड उभा चिरला गेला

घरातली विजेची वायरिंग झाली जळून खाक

बांदा प्रतिनिधि दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ काल संध्याकाळी झालेल्या विजेच्या गडगडाटा सह मडूरा रेडकर वाडीतील श्री. रूपेश सूर्यकांत मडूरकर यांच्या घरा शेजारी आसलेल्या बागेतील माडावर विज पडून माड पुर्ण चिरला गेला.…

व्हि.एन. नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शना कावले

सरस्वती पूजनाच्या निमित्ताने आयोजित पालकांसाठी पाककला स्पर्धा

बांदा प्रतिनिधि दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मध्ये सरस्वती पूजनाच्या निमित्ताने पालकांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.दर्शना कावले (मुग कटलेट) द्वितीय क्रमांक सौ.रेश्मा सावंत (मुगागाठी)…

……अन तरंगकाठी विनाअधार उभी राहिली….

‘याची देही, याची डोळा, अनुभवण्याचा योग भाविकांसाठी घेऊन आला

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठनकर दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ प्रत्येक सणाप्रमाणे विजयादशमी अर्थात दसरा साजरा करण्याची प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा आहे, आणि त्या प्रथा वर्षानुवर्षे मोठ्या उत्साहात पार पाडल्या जातात. सावंतवाडी तालुक्यातील…

मळगाव वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:१५ ऑक्टोंबर २०२४ मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदीरात स्व.उदय खानोलकर यांचा स्मृतीदिन तसेच ग्रंथालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.ग्रंथालयाच्या ‘रमाकांत सूर्याजी खानोलकर’ सभागृहात स्व. उदय खानोलकर यांच्या…

You missed