ताज्या बातम्या

भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.
तुळस जैतिर मंदिर येथे दीपावली शो टाईम पर्व तिसरे उत्साहात; संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन..

विर्नोडा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर भीषण अपघात : एक ठार

संत सोहिरोबानाथ अंबिये महाविद्यालयासमोर घडला अपघात

गोवा: पेडणे प्रतिनिधि दिनांक: १६ सप्टेंबर २०२४ पेडणे विर्नोडा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर भीषण अपघात होऊन एक जण ठार होण्याची घटना आज पहाटे चार- सव्वा चारच्या दरम्यान घडली. पेडणे तालुक्यातील…

नऊ दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण  निरोप

कीरीवारी जाण्यासाठी वाटेत झोपण्याची परंपरा आजही शाबूत

बांदा: प्रतिनिधि दिनांक:१६ सप्टेंबर २०२४ कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा सण, गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तगणांनी भक्ती भावाने ९व्या दिवसाचे विसर्जन केले.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात नऊ दिवसांच्या…

तळवडे जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा.

१९८८ मधील दहावीच्या तुकडी तील मुलांचा मेळावा, जुन्या  आठवणींना मिळाला उजाळा

बांदा :प्रतिनिधि दिनांक १६ सप्टेंबर २०२४ तळवडे सावंतवाडी येथील जनता विद्यालयात १९८८ मध्ये एसएससी बॅच शिकून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर करुन आपल्या शाळेतील सुखद आठवणींना उजाळा दिला. व्हाट्सअ‍ॅपच्या…

मांद्रे पंचायत जवळ भीषण अपघात

सानिका शुभाष खरबे १९
आणि प्रियंका संदेश खरबे २९  जागीच ठार

तिसऱ्याची प्रकृती गंभीर

(गोवा) : पेडणे (प्रतिनिधि)

दिनांक: १५ सप्टेंबर २०२४

मांद्रे पंचायत जवळ भीषण अपघात होऊन आसकावडा मांद्रे येथील सानिका सुभाष खरबे १९ वर्षे व प्रियांका संदेश खरबे २९ वर्षे या दोघीजणी जागीच ठार झाल्या. तर तिसरी युवती गंभीरित्या जखमी…

विशाल फाऊंडेशन च्या वतीने न्हावेली गावास मदतीचा हात

उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा गावातील मदतीसाठी मोठा सहभाग

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: १३ सप्टेंबर २०२४ न्हावेली गावाचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी आपल्या गावातली विकासासाठी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कडे विकास कामाची यादी दिली होती.…

खळणेवडी गावचे भाचे  एडवोकेट शिवजी देसाई यांचा गौरव

खळणे वाडीतील नागरीकांना देसाई यांचा सार्थ अभिमान.

सावंतवाडी प्रतिनिधि : विशाल गावकर दिनांक: ११ सप्टेंबर २०२४ एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन शंभूराजांच्या समाधीच्या अग्र पूजेचा मान मिळवणे त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सामाजिक कर्तुत्वाच्या जोरावर असंख्य…

आमदार वैभव नाईक यांनी घेतले आरोंदा येथील निवासस्थानी बाप्पाचे दर्शन

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:८ सप्टेंबर २०२४ आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसमवेत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.सर्व गणेशभक्तांच्या सुखसमृद्धीची कामना त्यांनी गणपती बाप्पांकडे केली. कुडाळ मालवण विधानसभा…

६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी.

सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने ओटवणे येथे आरोग्य शिबीर.

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: ७ सप्टेंबर २०२४ फोटो ओटवणे – प्राचार्य डॉ बी डी पाटील यांचे स्वागत करताना डॉ संजीव राठोड बाजूला डॉ प्रवीणकुमार ठाकरे डॉ विशाल पाटील एस…

महसूल खात्याचे चालले काय ?: महेश परब

मळेवाड येथिल चिरेखणीत लहान मुलीचा सापडलेला मृतदेह अपघात की घातपात

सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक:११ सप्टेंबर २०२४ महसूल खात्याचे चाललंय काय ? सावंतवाडी तालुक्यातील चिरेखाणी आणि क्रशर यांचा महसूल खात आणि प्रशासनावर अंकुश आहे का ?हा आता प्रश्न आता प्रत्येक नागरिकांच्या मनात सुरु…

डेगवे माध्यमिक विद्यालयात श्री वि.गो. देसाई यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार

शिक्षक दिनाचे औचित्य साधून केला सत्कार

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ५ सप्टेंबर २०२४ माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून डेगवे यातील ऋषीतुल्य असे सेवानिवृत्त शिक्षक श्री वि.गो. देसाई गुरुजी यांचा प्रशालेचे…

You missed