आताच शेअर करा

न्हावेली प्रतिनिधि

दिनांक:८ सप्टेंबर २०२४

आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसमवेत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.सर्व गणेशभक्तांच्या सुखसमृद्धीची कामना त्यांनी गणपती बाप्पांकडे केली.
     कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ.स्नेहा वैभव नाईक मुलगा राजवर्धन नाईक,मुलगी नदिंनी नाईक,भाऊ सतिश नाईक व कुटुंबीय सुशांत नाईक व संकेत नाईक व कुटुंबीय यांच्यासहित परिवारातील सर्वानी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाची विधिवत पूजा करुन दर्शन घेतले.यावेळी नाईक कुटिुंबीयांकडून सर्व गणेशभक्तांना सदृढ आरोग्य व सुख समाधान प्राप्त होण्यासाठी गणरायाकडे साकडे घातले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *