न्हावेली प्रतिनिधि
दिनांक: १३ सप्टेंबर २०२४
न्हावेली गावाचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी आपल्या गावातली विकासासाठी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कडे विकास कामाची यादी दिली होती. ही कामे आपण विशाल फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करु असे आश्र्वासन दिले होते. विशाल परब हे युवा आणि धडाडीचे नेतृत्व असून गावात ज्या ज्या वेळी मदतीची हाक मारली जाते. त्यावेळी सहकार्याची भावना उराशी बाळगून मदत करत असतात. सावंतवाडी तालुक्यांतील न्हावेली गावाला दिलेल्या आश्वासनाला जागून विशाल फाउंडेशनच्या वतीने न्हावेली गावांसाठी चौकेकरवाडी नदीवर गणेश विसर्जन, इस्वटी मंदिर गणेश तळी पार्सेकर वाडी, माऊली मंदिर देऊळवाडी, कुळदेवी वस कोचरेकर वाडी, विवरवाडी गणेश तळी, रेवटेवाडी गणेश तळी या ठिकाणी सौरदीप देऊन गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर न्हावेली गावातली जनतेला व गणेश भक्तांना दिलेल्या वचनाची पूर्ती केली आहे.यावेळीयुवा उपसरपंच अक्षय पार्सेकर तंटामुक्ती अध्यक्ष गजा दळवी ग्रा. प. सदस्य आरती माळकर युवा समाजिक कार्यकर्ते समीर पार्सेकर, ओम पार्सेकर, तुळशीदास पार्सेकर, राज धवण, बंड्या दळवी, रुपेश नाईक, अजय पार्सेकर, अमोल पार्सेकर, दत्तू पार्सेकर, राज धवण, सगुण नाईक, विठ्ठल परब, प्रीतेश परब, नितीन न्हावी, अजय नाईक, विठ्ठल परब, ओमकार निर्गुण, आकाश निर्गुण, रोहित निर्गुण,
गजानन बोन्द्रे, दीपेश धाऊस्कर, श्रीराम धाऊसकर, अनिकेत् धवण,
विश्राम धवण, पिंट्या धाऊस्कर,
पुनीत नाईक, सत्यवान गावडे, नाथा पार्सेकर, रितेश पार्सेकर, सतीश पार्सेकर, मयंग पार्सेकर, सौरभ पार्सेकर, सखाराम पार्सेकर, बबलू पार्सेकर, नितिन पालेकर,सुहास आचरेकर,संकेत कालवणकर,आनंद कोचरेकर,अनिल शेटकर,शशिकांत हरमलकर,अविनाश कालवणकर,सुभाष हरमलकर,किशोर हरमलकर, अवी विठोबा कोचरेकर, संदीप कोचरेकर, गणेश ,विलास,निलेश,राकेश ,गोपाळ, मंगेश ,वैभव,संजय ,तुकाराम ,सचिन ,बबलू,सुहास आचरेकर,,आनंद कोचरेकर,अनिल शेटकर,शशिकांत हरमलकर,अविनाश कालवणकर,सुभाष हरमलकर,किशोर हरमलकर उपस्थीत होते.