ताज्या बातम्या

पाच दिवसांच्या बँकिंगसाठी देशभरात बँकर्सचा एल्गार; 7.5 लाख अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी

रविवारी केली ग्राहकसेवा; आजपासून तीन दिवसांचा देशव्यापी संप — ‘ही सुट्टीची मागणी नव्हे, प्रलंबित कराराच्या अंमलबजावणीचा प्रश्न’..
पालकमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करणार पाहणी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ई पिक पाहणीधीम्या गतीने : शामसुंदर राय.

शेतकऱ्यांना आवाहन पीकपाणी करा.
ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता.
दीपकभाई केसरकर यांनी संजू परब यांच्या गणरायाचे घेतले दर्शन. न्हावेली माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या घरी गणेश उत्सवानिमित्त भाजपच्या जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्यांनी घेतले दर्शन.

उदया बांदा येथे  गुरुवर्य संभाजी भिडे यांचे आगमन.

दिनांक: १७ मे २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू एकता मंच बांदा यांच्या माध्यमातून हिंदुत्वचे धगधगते अग्निकुंडगुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी हे जाहीर व्याख्यानाच्या निमित्ताने रविवार १८…

तिरोडा येथे पाच दिवसीय सुलेखन कार्यशाळेचे आयोजन..

कार्यशाळेला मिळाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद.

दिनांक: १७ मे २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट आणि श्री देव पाटेकर पंचायतन, तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय सुलेखन कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त…

सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांच्यात प्रयत्नानंतर बांदा उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास..

कुठच्याही पक्षाशी निगडित न राहता सामाजिक कार्य करता येते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री. संजय आईर

दिनांक: १७ मे २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी आपल्या अथक प्रयत्नानंतर बांदा वासी यांचे स्वप्न पूर्ण केले. महामार्गावरील गेली दीड वर्षानंतर उड्डाणपुलाचे काम…

शहरातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्यांचे नूतनीकरण करा

बांदा भाजप पदाधिकाऱ्यांनी केली मागणी

दिनांक: १६ मे २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून देखील मागील ५० ते ६० वर्षे बांदा शहरातील विद्युतवाहिन्यांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. सदर वाहिन्या…

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम तर वालावलचे जैन महालक्ष्मी भजन मंडळ द्वितीय..


सरमळे सातेरी भगवती कला क्रिडा मंडळाचे आयोजन.

दिनांक: १६ मे २०२५ सावंतवाडी: सरमळे येथील श्री देवी सातेरी भगवती कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूर येथील मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक…

सातोसे येथे श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान वर्धापन दिन सोहळा.

दिनांक: १३ मे २०२५ सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर दिनांक १४ व १५ मे रोजी श्री देवी माऊली पंचायतनाचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात…

बांदा शहरातील  महामार्गावरील नूतन उड्डाणपुलाचे उद्घाटन.

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले उद्घाटन.

दिनांक: १२ मे २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर झाराप – पत्रादेवी महामार्गावरील बांदा शहरातील नूतन उड्डाणपूलाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. माजी…

सातार्डा उत्तम स्टील कंपनी आवारात पट्टेरी वाघाचा सुळसुळाट…

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण..

वनविभागाचा दुर्लक्ष.

दिनांक: १२ मे २०२५ सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर सातार्डा उत्तम स्टील कंपनी आवारात आज सकाळी बसलेल्या पट्टेरी वाघाचे दर्शन झाले.गोव्यात कामानिमित्त जाणाऱ्या युवकांना पट्टेरी वाघ निदर्शनास आला. यामुळे परिसरात घबराटीचे…

माणगाव खोऱ्यातील दुर्गमस्थानी असलेल्या उपवडे गावात प्रथमच आरोग्य शिबिर.

दिनांक: १२ मे २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि उपवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उपवडे गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोकण श्री ग्राम सेंद्रिय फार्मर र्प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन संपन्न

दिनांक: ११ मे २०२५ सावंतवाडी: डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत तांबुळी येथे कोकण श्री ग्राम सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आत्मा संचालक अशोक किरनंळी यांचे शुभ…

You missed