ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथे महिलांचा पुढाकार..

ग्रामसंघ व बचत गटांच्या महिलांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून बांधला वनराई बंधारा.

वनविभागाचेही सहकार्य ; पाणी पातळी वाढण्यासाठी होणार मदत..
पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या देखकेखाली नावेली येथील बंधाऱ्याचे काम पूर्ण. पाच दिवसांच्या बँकिंगसाठी देशभरात बँकर्सचा एल्गार; 7.5 लाख अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी

रविवारी केली ग्राहकसेवा; आजपासून तीन दिवसांचा देशव्यापी संप — ‘ही सुट्टीची मागणी नव्हे, प्रलंबित कराराच्या अंमलबजावणीचा प्रश्न’..
पालकमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करणार पाहणी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ई पिक पाहणीधीम्या गतीने : शामसुंदर राय.

शेतकऱ्यांना आवाहन पीकपाणी करा.
ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता.

बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात  साजरा

बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक : १८ जुलै २०२४ समाजातील तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून समाजपयोगी काम करणाऱ्या बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचे कार्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत असून भविष्यात नवनवीन…

बांदा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

बांदा प्रतिनिधी संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १८ जुलै २०२४ बांदा विठ्ठल मंदिर येथील आषाढी एकादशी उत्सवासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे आर्थिक देणगी देण्यात आली. याबाबतची माहिती भाऊ वाळके यांनी दिली.…

महेंद्र वसंत हडफडकर बांदा एसटी स्टँड वरून बेपत्ता

सिंधुदुर्ग: संपादकीय दिनांक १७ जुलै २०२४ बांदा पानवळ येथे राहणारे महेंद्र वसंत हडफडकर वय वर्ष ५३ तालुका सावंतवाडी येथून दिनांक १६ / ७ / २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास…

ओटवणेत भाजप आणि संदिप गावडे यांच्या माध्यमातून वह्या वाटप

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक:१६ जुलै २०२४भारतीय जनता पार्टी आणि माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री रविन्द्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून ओटवणेतील रवळनाथ विद्यामंदिर…

शेर्ले शेटकरवाडीत पालव यांच्या घरावर पडले फणसाचे झाड

सिंधुदूर्ग :संपादकीय दिनांक : १५ जुलै २०२४ शेर्ले शेटकरवाडी येथील अनिता पालव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने पालव यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी घडली. ही…

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा यांची नवीन कार्यकारणी नीवड

मावळते अध्यक्ष अक्षय मयेकर उदया नवीन अध्यक्षांकडे करणार पदभार करणार सुपूर्त बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक : १५ जुलै २०२४ बांदा येथे 6 डिसेंबर 2022 रोजी स्थापन करण्यात आलेला रोटरॅक्ट…

सावंतवाडीत १०० टक्के  वसुलीच्या यादीत वाफोली सोसायटी अग्र स्थानी

वाफोली विकास सोसायटी बँक व सस्था स्थरावर विभागात अव्वल सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक : १५ जुलै २०२४ सावंतवाडी तालुक्यातील वाफोली विकास सोसायटी बँक व संस्था पातळीवर विभागात १०० टक्के वसुली करत…

कोंडुरा – दाडेली मार्गावर कोसळले भले मोठे झाड

झाडाच्या चपाट्यात विद्युत तारा सापडल्याने जमीन दोस्त झाला विजेचा खांब सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:१५ जुलै २०२४ शनिवार-रविवार दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोंडुरा-दांडेली मार्गावरील कोंडुरा हायस्कूल जवळ रस्त्यावर भले मोठे…

पाडलोस – सोनुर्ली नवीन मार्गावरील  रस्त्याची साईड पट्टी कोसळली

संरक्षक भिंतीचे आवश्यकता होती. भौगोलिक परिस्थिती पाहता येथे पाण्याचा प्रवाह जास्त असतो सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक:१५ जुलै २०२४ सोनुर्लीत रस्त्याची साईडपट्टी कोसळलीअवजड वाहन गेल्यास रस्ता पूर्णपणे खचण्याची शक्यतापाडलोस-सोनुर्ली नवीन मार्गावरील पोटयेकुंभवाडी येथे…

रेवटेवाडी येथील वीज पुरवठा सुरळीत न केल्यास येत्या 15 ऑगस्ट ला बसणार उपोषण

ग्रामस्थांसह बसणार उपोषणाला वीज ग्राहक रावजी पार्सेकर यांचा इशारा सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक १५ जुलै २०२४ न्हावेली रेवटेवाडी भागात गेले १५ ते २० दिवस विजेचा प्रवाह कमीजास्त होत असल्याने विद्युत उपकरणांना…

You missed