ताज्या बातम्या

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक.. निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.

दिनांक:१८/११/२०२६ बांदा:प्रतिनिधी: विलवडे गावात क्वारी आणि क्रशरना यापुढे ना हरकत दाखला देऊ नये,असा महत्वपूर्ण ठराव मंगळवारी दुपारी झालेल्या विलवडे ग्रामपंचायतीच्या खास ग्रामसभेत घेण्यात आला. विलवडे गावात क्वारी आणि क्रशरना ना…

दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक

दिनांक:१८/११/२०२६ न्हावेली /वार्ताहर न्हावेली येथील सुप्रसिद्ध वैद्य शशिकांत परब उर्फ कांता वेंगुर्लेकर यांना आज, १८ नोव्हेंबर रोजी गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी), बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्मिळ अशा ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटाच्या…

तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक..

दिनांक:१८/११/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे केळूस येथील ‘आकाश फिश मिल’ कंपनीच्या मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे हुमरमळा, माड्याचीवाडी आणि आंदुर्ले या तीन गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 🔸 काय आहे…

निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.

दिनांक:१७/११/२०२६ निरवडे : सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यामध्ये सावंतवाडी-शिरोडा…

रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

दिनांक:१७/११/२०२६ बांदा:सामाजिक कार्यकर्ते श्री. साईप्रसाद कल्याणकर यांनी सीमा तपासणी नाका, इन्सुली येथे भेट देऊन सुरू असलेल्या वाहन तपासणी मोहिमेची पाहणी केली. यावेळी मुरूम व इतर गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या टिप्परमधील…

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.

दिनांक:१६/११/२०२६ मुंबई, : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करून तिचा लाभ अधिकाधिक मच्छीमारांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा. पालकमंत्री, जिल्हा नियोजन अधिकारी आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून जिल्हानिहाय…

भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा

दिनांक:१६/११/२०२६ सावंतवाडी : डिजिटल माध्यमातून कोकणची संस्कृती, परंपरा आणि पर्यटन वैभवाची ओळख व्यापक स्तरावर पोहोचविणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावच्या रहिवासी सौ. वृषाली सुधाकर रेडकर (कोकणची Russhali) यांना भारत सरकारच्या पर्यटन…

सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.

दिनांक:१६/११/२०२६ आवळेगाव : दिवाळीची सांगता होताच तळकोकणात वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. कुडाळ तालुक्यातील आवळेगावचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात होणारा ‘दहीकाला’ अर्थात जत्रोत्सव हंगामाच्या शुभारंभाची यात्रा असते. कार्तिक प्रबोधिनी एकादशी…

शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.

दिनांक:१५/११/२०२६ मळगाव : शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची सभा काल मंगळवारी शाळेच्या सभागृहात उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आगामी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा यशस्वीरीत्या आयोजित करण्याच्या दृष्टीने…

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

दिनांक:१५/११/२०२६ कणकवली: क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी केलेला संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ‘जल, जंगल आणि जमीन’ या मूलभूत अधिकारांसाठी त्यांनी दिलेला लढा…

You missed