ताज्या बातम्या

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प…

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेह मेळावा.

वर्गमित्र एकत्र येत जुन्या  आठवणींना दिला उजाळा.

दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प.
श्री शिवाजी हायस्कूल, तुळसचा एस.एस.सी. निकाल ९५.२३ टक्के. रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची प्रक्षेत्र भेट; मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा. निवृत्त गट विकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा मालवण पंचायत समिती सदस्यांच्या वतीने विशेष सत्कार. श्री वंसदेव ब्राह्मण देवस्थान, रेखवाडी-सातोसे येथे वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम संपन्न.

शहीद जवानांना मरणोत्तर मानवंदना:शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव.

 

वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर.

वैभववाडीत उबाठा गटाला मोठा धक्का. .

उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य.

दिनांक: २२/०१/२०२६ वैभववाडी प्रतिनिधि: कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद…

कणकवली – बिडवाडीत भाजपची संजना राणे बिनविरोध 

कणकवली पंचायत समितीत भाजपचा श्री गणेशा

उबाठा  सेनेची नाचक्की;उमेदवारी अर्ज झाला बाद.

भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

दिनांक: २२/०१/२०२६ कणकवली: कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्‍यामुळे भाजपच्या संजना राणे या बिनविरोध ठरल्‍या आहेत. त्‍यामुळे कणकवली पंचायत…

रत्नागिरीच्या वैद्य निकिता कोळी यांना “आयुर्वेद विमेन्स लीडरशिप यूथ आयकॉन अवॉर्ड” प्रदान.

दिनांक: १९/०१/२०२६ रत्नागिरी येथील आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य निकिता जे. कोळी यांना विश्वगुरु संवाद संस्थेच्या वतीने, १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात “आयुर्वेद महिला नेतृत्व…

शरीरसौष्ठव ही ईश्वराची देणगी, तिची जपणूक हा युवाधर्म – भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांचा युवकांना मंत्र

शिरोडा येथील फोर्ज क्लासिक 2026 बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनचे दिमाखदार उदघाटन – आयोजकांचेही केले परब यांनी कौतुक.

दिनांक: १९/०१/२०२६ सावंतवाडी: आजच्या धकाधकीच्या युगात शरीरसौष्ठव राखणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. परमेश्वराने दिलेल्या या देणगीची जपणूक युवकांनी करायलाच हवी. मात्र यासाठी मेहनत घेणाऱ्या युवकांचे कौतुक करणारी शिरोड्या सारख्या ग्रामीण…

नट वाचनालयातील हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: १९ /०१/२०२६ बांदा/प्रतिनिधी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून येथील अंकुश माजगावकर व परिवार पुरस्कृत शालेय मुलांसाठी येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.…

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार

निर्णय नारायण राणेंचाच अंतिम

महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही ; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे.

दिनांक: १९/०१/२०२६ कणकवली : भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर…

भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन.

दिनांक: १९ /०१/२०२६ मुंबई: राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात दयानंद कुबल यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा.

सामाजिक योगदानामुळे जनतेचा वाढता पाठिंबा

दिनांक: १७ /१/२०२६ सावंतवाडी: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असून बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून पक्षीय उमेदवारीसाठी दयानंद कुबल यांचे नाव सध्या अग्रक्रमाने चर्चेत आहे. नेतर्डे गावातील अभ्यासू,…

पोटचा  गोळाच ठरला  जन्मदात्या आईच्या मृत्युच कारण. 


    वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर येथील गावात घडली अत्यंत क्रूर आणि  दुःखत घटना.
  

दिनांक: १६/१/२०२६ वेंगुर्ला: वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर पाल येथील मडकिलवाडी येथे आपल्याला पोटच्या मुलानेच आईवर गोळी झाडून जीव घेतला. मयत महिलेचे वय अंदाजे ६५ वर्षे असे आहे. या प्रकरणाचा वेंगुर्ला पोलीस…

नट वाचनालयात हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन.

दिनांक: १५ /०१/२०२६ बांदा: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून येथील नट वाचनालयात अंकुश रामचंद्र मांजगावकर पुरस्कार शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक १७…

You missed