ताज्या बातम्या

आमदार दिपक केसरकर यांनी आमदरकीचा राजीनामा द्यावा.- वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब. किसान आणि मच्छीमार मेळावा..

भाकृअनुप – केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था (ICAR-CIFE), मुंबई व
भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था (ICAR-IASRI), नवी दिल्ली यांचे संयुक्त आयोजन.
लॅब ऑन व्हील्स’मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे नवे दालन खुले…

रिट संस्था, पुणे व उमेद फौंडेशनचा अभिनव उपक्रम; प्रत्यक्ष प्रयोगांमधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी.
राज्यस्तरीय गुरुकुल स्पर्धा परीक्षेत घारपी शाळेची चमकदार कामगिरी. शेतमांगरातून रोवली शिक्षणाची मुहूर्तमेढ

– कृष्णा करमळकर : पाडलोस शाळा नं. १ चा शतकमहोत्सव जल्लोषात प्रारंभ.

आमदार दिपक केसरकर यांनी आमदरकीचा राजीनामा द्यावा.- वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब.

दिनांक: २४/०३/२०२६ वेंगुर्ला: सिंधुदुर्ग जिल्हा सुशिक्षित आणि सुसंस्कृत जिल्हा आहे आणि विशेष करून वेंगुर्ला, सावंतवाडी,दोडामार्ग हे तालुके सुशिक्षित, सुसंस्कृत व विज्ञाननिष्ठ समजले जातात आणि या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार दिपक…

किसान आणि मच्छीमार मेळावा..

भाकृअनुप – केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था (ICAR-CIFE), मुंबई व
भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था (ICAR-IASRI), नवी दिल्ली यांचे संयुक्त आयोजन.

दिनांक: २४/०३/२०२६ रत्नागिरी: भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) -केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था (ICAR-CIFE), मुंबई आणि भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था (ICAR-IASRI), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “किसान सारथी 2.0: सुधारणा,…

लॅब ऑन व्हील्स’मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे नवे दालन खुले…

रिट संस्था, पुणे व उमेद फौंडेशनचा अभिनव उपक्रम; प्रत्यक्ष प्रयोगांमधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी.

दिनांक: २४/०३/२०२६ बांदा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे ज्ञान केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला ‘लॅब ऑन व्हील्स’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी…

राज्यस्तरीय गुरुकुल स्पर्धा परीक्षेत घारपी शाळेची चमकदार कामगिरी.

दिनांक: २१/०३/२०२६ बांदा:राज्यस्तरीय गुरुकुल स्पर्धा परीक्षेत घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची अभिमानास्पद कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने…

शेतमांगरातून रोवली शिक्षणाची मुहूर्तमेढ

– कृष्णा करमळकर : पाडलोस शाळा नं. १ चा शतकमहोत्सव जल्लोषात प्रारंभ.

दिनांक: २०/०३/२०२६ बांदा :पाडलोस गावातील शिक्षणाची मुहूर्तमेढ एका साध्या शेतमांगरातून रोवली गेली आणि पुढे याच बीजाचे भव्य वटवृक्षात रूपांतर झाले, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा (नाना) करमळकर यांनी केले.भविष्यातील शिक्षणाची…

महायुती सरकार  आंबा – काजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार…

-आंबा काजू  बागायतीवर अवलंबून असलेले कोकणचे अर्थकारण ढळू देणार नाही.

-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा  माहिती.

दिनांक: १७/०३/२०२६ मुंबई: गेल्या ५० ते ६० वर्षांतील सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना राज्य सरकार लवकरच मोठा दिलासा देणार आहे. कोकणचे संपूर्ण अर्थकारण आंबा-काजूवर…

शिरोडा ग्रामपंचायत मध्ये आरोग्य समस्या विषयक लपंडाव चालू असल्यास खपून घेतले जाणार नाही: प्रथमेश परब.

दिनांक: १७/०३/२०२६ शिरोडा: शिरोडा ग्रामपंचायत मध्ये वारंवार सांगून देखील. ड्रीम गोवा बिल्डिंग चा त्रास स्थानिक गरीब जनतेला होत आहे. शिरोडा गावात आरोग्याला यांच्या मुळे धोका निर्माण झाला आहे. शिरोडा गावच्या…

धाकोरे नंबर. १ शाळेत शिवकालीन शस्ञे प्रदर्शन उपक्रम.

१७/०३/२०२६ सावंतवाडी: धाकोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान कडून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती…

रेडी येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: १७/०३/२०२६ शिरोडा: रेडी येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास स्मृती प्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद धर्मवीर छत्रपती श्री संभाजी…

झाराप येथे मनसे टेलिकॉम सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

दिनांक: १६/०३/२०२६ सावंतवाडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना बांधणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सुरवात केली आहे. सेनेच्या आता टेलिकॉम संघटने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा मध्ये संपर्क कार्यालय खोलून जास्तीत जास्त संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित…

You missed