आताच शेअर करा

दिनांक: १७/०७/२०२६

सावंतवाडी: सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.१८/०७/२०२६ रोजी सकाळी ठीक ९ वाजता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तसेच सकाळी ठीक ११ वाजता आमदार श्री दीपकभाई केसरकर साहेब यांच्या संपर्क कार्यालयात लाडके आमदार श्री दीपकभाई केसरकर साहेब यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात येणार आहे व त्यावेळी वृक्ष वाटप हा कार्यक्रम करण्यात येणार आहे.तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी व आमदार दीपकभाई केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब साहेब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *