ताज्या बातम्या

एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार –     मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजनाना सुरवात
एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे…

– गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन.
केंद्रशाळा मळगाव येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रेरणादायी प्रदर्शन

बलिदान मासानिमित्त शिवशंभू गृपचा उपक्रम 

विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव
पीएमश्री केंद्र शाळा बांदा नंबर १ मध्ये व्यसनमुक्ती अभियान सपन्न. सोहळा जागतिक महिलादिन कार्यक्रमाचा! सन्मान स्त्री-कर्तुत्वाच्या यशोशिखरांचा!!*

चैतन्या गावकर हिचे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५ न्हावेली वार्ताहर : श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचालित माऊली माध्यमिक विद्यालय,सोनुर्ली येथील विद्यार्थिनी कुमारी चैतन्या मिलिंद गावकर हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना…

तळवणेत श्री महंत सद्गुरू परशुराम भारती महाराज यांच्या मठातील भंडारा उत्सवाला होणार सुरुवात..

१२ ते १६ फेब्रुवारी पर्यंत मठात पाच दिवस चालणारा भंडारा उत्सव. 

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५ तळवणे येथील राजाधिराज योगीराज श्री महंत सद्गुरू परशुराम भारती महाराज यांच्या मठातील भंडारा उत्सवाला १२ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. भंडारा उत्सवाचा…

विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त कोलगाव येथे विविध कार्यक्रम..

दिनांक: १० फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी तालुका श्री विश्वकर्मा सुतार मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त आज कोलगाव चव्हाटा नजीक सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा.

दिनांक: ९ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात…

तळवणे गावाला मायनिंगचा विळखा..

सर्व नियम धाब्यावर उत्खनन सुरूच – उपसरपंच रंजन गावडे यांचा आरोप.

सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक: ८ फेब्रुवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात तळवणे या गावात सर्व्हे नंबर ११ या ठीकाणी अवैध खनीज उत्खनन सुरु असल्याचे उपसरपंच रंजन गावडे यांनी आरोप केला आहे.तसेच सदर…

“माणुसकी प्रतिष्ठान” शिवजयंती निमित्त लहान मुलांची वेशभूषा.

दिनांक: ८ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: कोलगाव येथील माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कोलगाव ग्रामपंचायत रंगमंचावर सायंकाळी ६:३० वाजता कोलगाव…

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खेमराजचा प्रणव गवस राज्य स्तरावर प्रथम.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: ८ फेब्रुवारी २०२५ अकोला येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य स्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विविध वजनी गटांमध्ये 11 खेळाडूंची निवड झाली होती. विभागीय…

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ प्रथम.

दिनांक: ६ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : कारिवडे पेडवेवाडी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित चक्रीय नॉन स्टॉप भजन स्पर्धेत मातोंड येथील श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ (बुवा सचिन सावंत)…

“बाळूमामा” या ट्रिकसीनयुक्त नाटकाचा आज शंभरावा प्रयोग!

दिनांक: ६ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी (प्रतिनिधी) पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांमधील आख्यायिका आपल्या नाटकांमधून सादर करतानाच नव्या वांडमय कथानकांमधील विषय निवडून नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, मळगांव…

श्री. सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडेमारत सावंतवाडीत निषेध.

दिनांक: ६ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. याचे तीव्र पडसाद तळकोकणात देखील उमटले आहेत. सावंतवाडी येथे…

You missed