ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीचे वर्चस्व…

११ पैकी ११ जागांवर आघाडीच्या उमेदवारांची बाजी; निकिता मोरजकर यांना सर्वाधिक १५५ मते, ६३ टक्के मतदान.
महाराष्ट्र परिवहन मंडळाचा हाफ तिकीट खाली महिलांची फसवणूक. सिंधुदुर्गचे सुपुत्र संतोष चिले यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर..

१५ नोव्हेंबर रोजी मुंबईत भव्य सोहळ्यात होणार सन्मान
साहित्य आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष गौरव !
नारळ – सुपारी – केळी विम्याला मुदतवाढ . न्हावेली येथे गवे-रेड्यांकडून नाचणी, भातशेतीचे मोठे नुकसान!

सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांची भेट घेऊन तातडीने पंचनामे व नुकसानभरपाई देण्याची मागणी.

आरोग्य सहायिका सौ. श्वेता घाडी प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छा निवृत्त.

दिनांक: ७ मार्च २०२५ सावंतवाडी: आरोग्य सहायिका सौ श्वेता घाडी यांनी आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ आरोग्य सेवेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांना सोबत घेत प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे त्यांची आरोग्य क्षेत्रातील…

श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राचा हिंदीत अनुवाद.

दिनांक: ६ मार्च २०२५ शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेले कोकणातील संतांचे संत शिरोमणी दाणोली नगरीचे श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राच्या हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सकाळी दाणोली…

कु. सिद्धेश घाडी यांचा प्रामाणिकपणा..
        
माजगावचा सिद्धेश आरपीडी कॉलेजचा विद्यार्थी.

दिनांक: ६ मार्च २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर हायस्कूलच्या पार्किंग परिसरात सापडलेले १३०० रुपये माजगाव येथील कु सिद्धेश गुरुनाथ घाडी याने प्रशालेचे मुख्याध्यापक एस व्ही भुरे यांच्याकडे सुपूर्द…

सहवेदना  – दुःखद निधन
    तुकाराम मोरजकर

दिनांक: ५ मार्च २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर बांदा देऊळवाडी येथील जेष्ठ नागरिक संघाचे सक्रीय सदस्य तुकाराम महादेव मोरजकर (वय ७८)यांचे बुधवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.…

शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला काल  पासुन सुरुवात..

शिरोडा येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन.

दिनांक: ५ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला सुरुवात झाली श्री देवी माऊली मंदिर सुशोभीकरण तसेच परिवार देवता, मंदिर परिसर सुशोभीकरण, रंगरंगोटी…

तेरवण येथे झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

तेरवण, मेढेसह कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील काही गावातील आबालवृद्धानी घेतला लाभ.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. कारण आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच या औषधांची निर्मिती केली…

बांदा येथे भर वस्तीत जंगली श्र्वापदाचा वावर..

गोठ्यात बांधलेल्या वासराचा  पाडला फडशा.

दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरात उभा बाजार येथे भर वस्तीत घरामागे असलेल्या गोठ्यात शिरून एका जंगली श्वापदाने गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा पाडण्याची…

डेगवे प्रशालेत स्वामी आर्यानंद यांचे मौलिक विचार.

बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: १६ फेब्रुवारी २०२५ ” Bagless saturday “या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी माध्यमिक विद्यालय, डेगवे या प्रशालेमध्ये रामकृष्ण मठ, फोंडा गोवा चे स्वामी…

शिवजयंतीचे औचित्य साधून बांदा येथे जिल्हास्तरीय विविध स्पर्धा..

जिल्हा परिषद केंद्रशाळेत वकृत्व पोवाडा शिवगीत गायन स्पर्धा.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १६ फेब्रुवारी २०२५ श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व, पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धेला…

माडखोल धरणाच्या कालव्यातून पॉईंट टू पॉईंट पाणीपुरवठा सुरू करा..

पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामस्थांसह आमरण उपोषण छेडणार: उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांचा इशारा.

ठेकेदाराच्या बेजबाबदार पणामुळे शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित.

दिनांक: १५ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: माडखोल धरणाच्या कालवा दुरुस्ती बाबत गेल्या चार वर्षां सुमारे दोन कोटी रुपये खर्च करूनही अधिकारी वर्गासह संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदार व कर्तव्य शून्य कारभारामुळे अनेक शेतकरी…

You missed