ताज्या बातम्या

या वर्षीचा प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार लेखक ॲड देवदत्त परुळेकर यांना जाहीर. पंडित दिनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ भाजपा कार्यालयात समर्पण दिवस साजरा. गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी सुट्टी जाहीर;

पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय.

७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना दिलासा…
दोडामार्ग बाजारपेठेत मतदान जनजागृती पथनाट्य सादर..

पथनाट्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश..

काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर.

दिनांक ७ जानेवारी रोजी साटेली येथे महापुरुष जत्रा उत्सव.

दिनांक: ४/१/२०२६ साटेली महापुरुष जत्रोत्सव सातार्डा – साटेली – खालचीवाडी ( गचकूळ ) येथील श्री महापुरुष देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि 7 जानेवारी होणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, ब्राह्मण भोजन…

उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून लोकाभिमुख व गतिमान कारभार व्हावा : ना. नितेश राणे..

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या
इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन.

आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती.

दिनांक: ४/१/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ही इमारत भव्य दिव्य, सुसज्ज व अत्याधुनिक…

विकास करायचे असेल तर, स्थानिक उत्पादन वर प्रक्रिया करणे गरजेचे — डॉ. केतन चौधरी.

दिनांक: २/ १/२०२६ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिकं व महिला शेतकरी मेळावा” या कार्यशाळेचे दिनांक ३०-१२-२०२५ रोजी…

आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन.

दिनांक: २ /१/२०२६ सावंतवाडी : आजगांव येथील रहिवासी सुलोचना सदगुरु पांढरे ( वय ८२ ) यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पुतणे, पुतण्या, सूना, नातवंडे, जाऊ,…

आजगाव येथे वाहतुकीस अडथळा आणणारे आंब्याची जुने आणि जीर्ण झाड.

झाड तोडण्यास बांधकाम विभागाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

झाड न तोडल्यास येत्या २६ जानेवारीला उपोषण…

दिनांक: २/१/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे आजगाव:शिरोडा-सावंतवाडी मुख्य रस्त्यावर आजगाव येथे एका दुकानदारांकडून दुकानातील सामान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठेवले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच…

२५ वी शूटिंगबॉल राज्य चाचणी स्पर्धा संपन्न.

दिनांक :३० डिसेंबर २०२५ पेडणे: श्री. कमळेश्वर हायस्कूल कोरगाव पेडणे येथे दि २४/१२/२०२५ रोजी सपन्न झाली. ही स्पर्धा १७ वर्षा खालीलमुलगे, मुली, १९ वर्षा खालील मुलगे, मुली, व वरिष्ठ मुलगे…

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी संदीप पुंडलिक बांदेकर.

दिनांक: २९ डिसेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने येथील संदीप पुंडलिक बांदेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.…

जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बीएसएनएलची त्वरित कार्यवाही,

जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात नेटवर्कच्या समस्येतून नागरिकांची सुटका.

जिल्ह्यातील १०२ टॉवर्सना वीज जोडणी : नवीन ३१ टॉवर्सनाही मंजुरी.

दिनांक: २९ डिसेंबर २०२५ सिंधुदुर्ग | प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्हयातील बीएसएनएल (BSNL) नेटवर्कची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बीएसएनएल विभागाला केलेल्या…

पालकमंत्री नितेश राणे आज   सिंधुदुर्ग जिल्हा  दौऱ्यास सुरुवात.

दिनांक: २९ डिसेंबर २०२५ कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. सोमवारी…

वारकरी परंपरेचा जागर! ओरोस येथ मेळावा संपन्न…

विजय सिंग तावडे यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार,

वारकरी संप्रदायाचे कार्य समाजास घडविणारे.
    ह.भ. प. विश्वनाथ गवंडळकर महाराज
वारकरी दिनदर्शिकेचे करण्यात आले प्रकाशन.

दिनांक: २६ डिसेंबर २०२५ सिंधुदुर्ग नागरी: सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार,गेली ४५ वर्ष वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील विजयसिंग बळीराम तावडे यांना प्र दान करण्यात…

You missed