आताच शेअर करा

दिनांक: २९/०६/२०२६

सावंतवाडी: शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित आणि मा.आमदार श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा मंगळवार दि.३०/०६/२०२६ रोजी सायंकाळी ठीक चार वाजता सावंतवाडी शहरातील काझी शहाबुद्धीन हॉल, एस टी स्टँड समोर येथे आयोजित केला आहे.तरी आपण सर्वांनी या सन्मान सोहळ्याला उपस्थित रहावे.असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. संजू परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *