मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांने संजू परब यांचे काढलेले पेन्सिल पोर्ट्रेट स्केच सावंतवाडी मोहत्सव उद्घाटन प्रसंगी बहाल
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक:३० डिसेंबर २०२४ मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने स्वतः काढलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच सावंतवाडी महोत्सवाच्या…
