
(दोडामार्ग) भेडशी प्रतिनिधी: गौरी नाईक
दिनांक: १ मे २०२५
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानियाळे इयत्ता दुसरी व चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीं १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. मुख्याध्यापक श्री.विष्णू माने यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी कार्यक्रमात शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील इत्यादी उपस्थित होते.