इंटरनॅशनल हूमन राइट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी संदीप सुकी यांची निवड
सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक :१६ जून २०२४ इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी दाणोली येथील संदीप सुकी यांची निवड करण्यात आली. याबाबतचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र इंटरनॅशनल हुमन…
