लॅब ऑन व्हील्स’मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे नवे दालन खुले…
रिट संस्था, पुणे व उमेद फौंडेशनचा अभिनव उपक्रम; प्रत्यक्ष प्रयोगांमधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी.
दिनांक: २४/०३/२०२६ बांदा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे ज्ञान केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला ‘लॅब ऑन व्हील्स’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी…
