भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद.
दिनांक: २६ नोव्हेंबर २०२५ कणकवली:कणकवली नगरपंचायत चे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ ही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी…
