
दिनांक: २३/०८/२०२६
शिरोडा: आजगाव मळेवाड राजगड रिसॉर्ट च्या बाजूला अपघात. भाजी विक्रेता शिरोडा साईड ला सकाळी 7:30 च्या आस पास भाजी विकायला जाताना गाडी समोर झाडाची काठी समोर आल्यामुळे कंट्रोल न झाल्यामुळे सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या गाडिला ठोकले. पण कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी वेंगुर्ला युवक काँगेस अध्यक्ष प्रथमेश उर्फ बड्या परब. व जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर पोचून लोकांना शांत संयमी मार्गाने समजवून गाडयांना अडथळा होणार नाही यासाठी सांगितले.
