“तुम्ही मला साथ द्या विकासाला हात द्या:” पालकमंत्री नितेश राणे.
सावंतवाडी येथील गांधी चौक सभेत पालकमंत्री नितेश राणेंचे वक्तव्य.
दिनांक: २५ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज सावंतवाडी येथील गांधी चौक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेस उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले. सावंतवाडी नगर परिषदेची…
