Author: Yash Madhav

ओटवणे शाळा नं.१ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

दिनांक :२० नोव्हेंबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने ओटवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक…

बांदा नट वाचनालयात नाडकर्णी वकृत्व स्पर्धेचे आयोजन.

दिनांक: १९ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: मुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे तसेच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने (कै.) शशिकांत शांताराम…

डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी आयोजित..

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर.

दिनांक: १९ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी: डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी यांच्या वतीने कै. दत्ताभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा उत्साहवर्धक समारोप रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी बी.…

बांदा येथे नट वाचनालयात बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन.

दिनांक: १८ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या विष्णु गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै. श्री.…

जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत बांदा येथील नैतिक निलेश मोरजकर प्रथम.

स्पर्धेत हर्षिता सहदेव राऊळ द्वितीय, क्रमांक व गौरी राजन गावडे तृतीय क्रमांक मिळवला.

दिनांक: १८ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा :राधारंग फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मळगाव इंग्लिश स्कुल येथे आयोजित करण्यात आलेल्या (कै.) सौ. अनुराधा तिरोडकर स्मृती जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत…

कुमारी: समृद्धी जयराम देसाई हिला घवघवीत यश..

कथाकथन स्पर्धेत मिळवला प्रथम क्रमांक.

दिनांक: १८ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: श्री. विष्णू नारायण गावकर पुरस्कृत तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा नट वाचनालय बांदा येथे दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय डेगवेची…

वीज अभियंता ठाकूर यांची वीज ग्राहक प्रितेश गवंडी यांना धमकी.

दिनांक: १६ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: महावितरणाचे बांदा वीज अभियंता श्री ठाकूर यांच्या मनमानी कारभारामुळे मडूरा येथील गॅरेज व्यावसायिक प्रीतेश गवंडे यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सविस्तर बातमी अशी…

शिवसेना उ बा ठा  पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी सीमा मठकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

दिनांक: १४ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी : सावंतवाडीत न.प. निवडणूक जाहीर झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकतीने उतरला आहे. महाविकास आघाडीसाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. निश्चित त्यात यश मिळेल.…

शिवसेना उ बा ठा  पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी सीमा ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

दिनांक: १४ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी : सावंतवाडीत न.प. निवडणूक जाहीर झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकतीने उतरला आहे. महाविकास आघाडीसाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. निश्चित त्यात यश मिळेल.…

मळेवाड, कोंडुरे येथे अंगणवाडीतील मुलांना दूध वाटप.

सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून गावातील सहा अंगणवाडीतील मुलांना दररोज दूध वाटप योजना सुरू करण्यात आली असून याचा शुभारंभ सरपंच सौ मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील लहान मुलांचे…

You missed