आताच शेअर करा

दिनांक: २१/०२/२०२६

लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक विशेष मोफत एक दिवसीय उपक्रम शिबिर आयोजित करण्यात येत आहे. डी जी बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी यांच्या वतीने बी एस बांदेकर कॉलेज फाईन ऑफ आर्ट सावंतवाडी या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

🎨 थीम: Create • Learn • Play • Craft • Draw • Expression
(निर्मिती • शिक्षण • खेळ • हस्तकला • चित्रकला • अभिव्यक्ती

📅 दिनांक: २२ फेब्रुवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी १२.००
👦👧 वयोगट: ६ वर्षे व त्यावरील मुले
⏳ कालावधी: २ तास

या उपक्रमामध्ये मुलांना विविध सर्जनशील आणि शैक्षणिक कृतींमधून स्वतःची अभिव्यक्ती मांडण्याची संधी मिळणार आहे. चित्रकला, हस्तकला, मजेदार खेळ, शिकत-खेळत उपक्रम अशा विविध आकर्षक कार्यक्रमांचा समावेश असेल.

📝 नोंदणीची अंतिम तारीख: २० फेब्रुवारी २०२६

इच्छुक पालकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.

📞 नोंदणीसाठी संपर्क: ७५८८१०९९० / ९४०५८३०२८८

मर्यादित जागा — प्रथम येणाऱ्यास प्राधान्य!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *