अंगावर विद्युत भारीत लाईन तुटून पडल्याने बांदा येते महिलेचा मृत्यू
संपादकीय: सिंधुदुर्ग दिनांक २६ मे २०२४ बांदा शहरात गडगेवाडी येथील कुंभारदेवणे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर विद्युत भारीत लाईन तुटून पडल्याने महिलेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. विद्या वामन बिले…
महावितरणचे सब स्टेशन आसलेला इन्सुली गावाच काळोखात
बांदा प्रतिनिधी : संकेत वेंगुर्लेकर दिनांक : २५ मे २०२४ महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे इन्सुली गावात गेले तीन दिवस वीज पुरवठा गायब आहे. महावितरणचे सब स्टेशन इन्सुली गावात असून सुद्धा…
मडूरा गावात विजेचा खेळ खंडोबा पाच दिवस नागरिक विजे पासून वंचित
संपादकीय: सिंधुदुर्ग २५ मे २०२४ मान्सून पूर्व पावसामुळे आणि झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मडूरा पंचक्रोशीतील तसेच मडूरा शेरलेकरवाडी आणि केरकरवाडी येथे विजेचे खांब तुटून पडले आहेत.भर रस्त्यात हे खांब तुटून पडल्या…
महावितरणाच्या निकृष्ट कामगिरीमुळे मडूरा गाव अंधाराच्या विळख्यात
सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक २४ मे २०२४ मडूरा गावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांच्या निष्क्रियतेमुळे गेले चार दिवस वीज पुरवठा गायब आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण करून अद्यापही कोणती कार्यवाही करण्यात येत नसल्याने…
महाराष्ट्राच्या तीर्थस्थानी भजन सेवा भगवंत चरणी रुजू
सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: २४ मे २०२४ राज्यातील पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर अशा प्रसिद्ध मंदिरामध्ये भजन सादर करण्याची अनेक भजनी कलाकारांची इच्छा असते. अनेकांचे हे स्वप्न…
मडूरा माजी सरपंच सौ. साक्षी तोरसकर यांच्या घरावर वीज पडून घराचे नुकसान
सिंधुदुर्ग :संपादकीय दिनांक २२ मे २०२४ मडूरा माजी सरपंच सौ. साक्षी तोरसकर यांच्या घरात आज संध्याकाळी विजांच्या गडगडाटा सह झालेल्या पावसामुळे घरात विजेचा धक्का बसून लाईट ची फिटिंग तुटून संपुर्ण…
कोनशीतील अशोक सावंत यांना कोकण व्हिजन न्यूज चैनल च्या माध्यमातून मिळाले यश
संपादकीय:सिंधुदुर्ग दिनांक २० मे २०२४ ग्रामपंचायत कार्यालय कोनशी दाभिळ तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग दिनांक ०७/११/२०२३/२४ रोजी ग्रामपंचायतीने विकास कामाचा प्रस्ताव सादर केला होता जावक क्रमांक ७४/२०२३/२४ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण…
परप्रांतीयांच्या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्या. ज्येष्ठ शिवसैनिक अशोक परब
बांदा प्रतिनिधी : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २० मे २०२४ बांदा शहरात सातत्याने परप्रांतीयांचा वाढलेला उपद्रव, व त्या पातळीवर वाढणाऱ्या उपद्रवा बाबत शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परब यांनी येथील पोलिस ठाण्यात…
बांदा शहरात पावसाचा हैदोस
बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१९ मे २०२४ बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी मुसळधार पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. सायंकाळी ५ वाजता विजांच्या गडगडाटासह पावसास सुरुवात…
सावंतवाडी जिल्हा कारागृहात नि:शुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधी :विशाल गावकर दिनांक:१९ मे २०२४ सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी या प्रतिष्ठानच्यावतीने निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.…