ताज्या बातम्या

शेर्ले येथील रवळनाथ मंदिराचा दर्शनी भाग अतिवृष्टीत कोसळला. सावंतवाडी नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ शिक्षकाच्या घरात पाणी.

शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांची घटनास्थळी धाव. 
‘महामार्ग’ कथासंग्रहातून कष्टकरी समाजाचे प्रश्न येतात
–दशरथ परब.
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.
भरपावसात अचानक घरावर माडाचे झाड कोसळल्याने छपराचे आणि भिंतीचे नुकसान.

असनिये गावठाणवाडीतील घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.

केरी न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावीतील यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव.

दिनांक: १० मे २०२५ गोवा (हरमल) केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलच्या इयत्ता १०वीचा १०० टक्के निकाल लागल्याबद्दल दहावीतील यशवंत विद्यार्थ्यांचा शालेय व्यवस्थापन आणि पालक शिक्षक संघटनेतर्फे गौरव करण्यात आला.…

श्री देव मल्लनाथ प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा.

दिनांक: १० मे २०२५ सावंतवाडी: चौकुळ नजीक खडपडे येथील मल्लनाथ मंदिर येथे श्री देव मल्लनाथ, सातेरी, भावई, भूतनाथ, वेताळ व लिंग सहपरिवार देवता स्थिर प्रतिष्ठा श्री देव मल्लनाथ प्राणप्रतिष्ठापना व…

पाण्यात थुंकून फुलांच्या दुकानात तेच पाणी फुलांवर  शिंपडले..

मौलवीच्या विरोधात बांदा शहरातील हिंदू बांधव आक्रमक.

संतप्त घेरावाने दुकान केले बंद.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: ७ मे २०२५. फुलांच्या दुकानात फुलांवर पाणी मारताना पाण्यात थुंकल्याने मौलवीविरोधात बांदा शहरातील हिंदू बांधव आज सायंकाळी आक्रमक झालेत. संतप्त जमावाने दुकान चालकाला घेराव घालत…

आजगाव तिरोडा तिठा येथे दोन गाड्यांमध्ये अपघात.

एका इसमाला जबरदस्त मार.

दिनांक: ७ मे २०२५ सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या घरी कामानिमित्त प्रमोद प्रभुदेसाई हे गेले होते.कणकवली येथील ओटव गावचे रहिवासी असून आपली मारुती अल्टो कार गाडी…

वाफोली शाळा नं.१ चा शतक महोत्सव ८ व ९ मे रोजी.

दिनांक: ७ मे २०२५ बांदा ग्रामीण प्रतिनिधी: हेमंत मेस्त्री वाफोली येथील जि.प.प्राथमिक शाळा नं.१ या शाळेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.या शतकपूर्ती निमित्त शतक महोत्सव गुरुवार दि.८ व शुक्रवार दि.९…

शक्तिपीठ’पूर्वी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनवा

–  सोयीनुसार भूमिका घेऊ नका: रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे

दिनांक: ६ मे २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर सावंतवाडी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर अनेक अपघात घडतात. त्यांना उपचारासाठी गोवा बांबुळीची वाट धरावी लागते. शक्तीपीठ महामार्गपूर्वी मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनवा…

भालावल गावात स्व. जिजाबाई सावंत यांचा स्मृतिदिन साजरा

विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अभिवादन!

दिनांक: ६ मे २०२५ भालावल येथील स्व. जिजाबाई तुकाराम सावंत यांचा १२ वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व. जिजाबाई सावंत स्मारक येथे त्यांच्या स्मृतींना…

अनधिकृत मदरशावर प्रशासनाचा बुलडोझर…

घराचा परवाना घेऊन विनापरवाना बांधला होता मदरसा.

दिनांक: ५ मे २०२५ दोडामार्ग भेडशी प्रतिनिधी: गौरी नाईक सिंधुदुर्गतील दोडामार्ग तालुक्यात-साटेली भेडशी येथील” थोरले भरड” या ठिकाणी अनाधिकृत मदरशाचे बांधकाम करण्यात आले होते हे बांधकाम अनाधिकृत असल्याचे हिंदू संघटनेच्या…

उद्या स्व. जिजाबाई सावंत यांचा स्मृतिदिन..

भालावल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

दिनांक: ४ मे २०२५ भालावल येथील स्व. जिजाबाई तुकाराम सावंत यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी ५ मे रोजी स्व. जिजाबाई सावंत स्मारक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.…

उदया मडुरा माऊली वर्धापनदिन सोहळा.

दिनांक: ४ मे २०२५ बांदा / प्रतिनिधी: मडूरा ग्रामदैवत श्री देवी माऊली वर्धापनदिन सोहळा सोमवार ५ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

You missed