ताज्या बातम्या

पंडित दिनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ भाजपा कार्यालयात समर्पण दिवस साजरा. गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी सुट्टी जाहीर;

पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय.

७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना दिलासा…
दोडामार्ग बाजारपेठेत मतदान जनजागृती पथनाट्य सादर..

पथनाट्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश..

काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर.
‘कमळ’ फुलणारच!
विशाल परब यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग; महायुतीच्या उमेदवारांसाठी दोडामार्ग पिंजून काढले.

दोडामार्गमध्ये महायुतीचा झंझावात! विशालजी परब यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह.

भाजपचे युवा नेते विशाल परब आणि विनोदजी राऊळ यांनी श्री देव मानसिश्वर चरणी नतमस्तक होऊन  घेतले दर्शन.

दिनांक: २७ /०१/२०२६ शिरोडा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे आक्रमक युवा नेते विशाल परब यांनी नुकतेच श्री देव मानसिश्वर यांचे दर्शन घेतले. “श्री देव मानसिश्वर प्रसन्न” अशा भक्तीमय वातावरणात त्यांनी गाभाऱ्यात जाऊन…

भाजपा युवानेते विशालभाई परब यांची यशस्वी शिष्टाई! दोडामार्गमधील अपक्षांची काढली समजूत.

अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या शिरीष नाईक, सौ. दिप्ती मयेकर, सौ.चेतना गडेकर यांनी आपले अर्ज घेतले मागे.

दिनांक: २७/०१/२०२६ दोडामार्ग: अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे असताना भाजपा नेत्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या आपल्या उमेदवारांची समजूत काढण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. दोडामार्गमध्ये अपक्ष म्हणून अर्ज…

सातार्डा येथील सुशांत मेस्त्री यांच्या उपोषणाला स्थगिती.

दिनांक: २७ /०१/२०२६ सातार्डा: सातार्डा येथील सुशांत मेस्त्री यांनी काल २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सातार्डा घोगळवाडी येथील रस्ता अतिक्रमण विषयी पंचायत समिती सावंतवाडी कार्यालया समोर उपोषण छेडण्यात आले होते. या…

सातार्डा पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात  अपक्ष उमेदवार प्रवीण उर्फ पिंटो परब.

दिनांक: २४/०१/२०२६ बांदा: सातार्डा पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात उडी ठोकून अपक्ष उमेदवार प्रवीण उर्फ पिंटो परब यांनी अर्ज दाखल केला आहे. पिंटो परब यांचे मुळातच युवा नेतृत्व प्रबळ असून युवा…

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न..

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती.

दिनांक: २४/०१/२०२६ नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. राजीव रंजन सिंह…

शिक्षणात अव्वल नंबर घेणारी  सिद्धी भिडे यांचे कर्क रोगासारख्या दुर्धर आजाराने निधन.

जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायी उदाहरण: सिद्धी भिडे

दिनांक: २३/०१/२०२६ बांदा: बांदा-रामनगर येथील सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सिद्धीच्या अकाली जाण्याने बांदा परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत…

इन्सुली चेक नाक्यावर श्वान पथकाच्या सहाय्याने कसून तपासणी.

दिनांक: २३/०१/२०२६ बांदा: सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळी तसेच लगतच्या गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटन स्थळांवर कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ (ड्रग्स) यांचा वापर व वाहतूक होऊ…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा.

दिनांक: २३/०१/२०२६ सावंतवाडी:सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना (उबाठा) चे मळगाव–नेमळे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “निवडून आल्यानंतर माझी पहिली प्राथमिकता सावंतवाडी टर्मिनस पूर्ण…

सातार्डा मुख्य रस्ता ते घोगळवाडी, हरिजनवाडी, काराखांडी या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर अतिक्रमण.

गेली कित्येक वर्षे रस्ता बंद: प्रशासन हतबल.

सुशांत मेस्त्री यांचा येत्या २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा.

दिनांक: २३/०१/२६ सातार्डा: सातार्डा मुख्य रस्ता ते घोगळवाडी , हरिजन वाडी, काराखांडी रस्त्याच्या प्रवेशद्वारावर एका गावातील व्यक्तीने चिऱ्यांची भिंत घालून तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस काजूची झाडे व नारळाची झाडे लावून…

पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा एकत्रित बाल क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन.

दिनांक: २३/०१/२०२६ बांदा : प्रतिनिधीस्पर्धेच्या युगात यश मिळवण्याच्या नादात अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन आणि योग्य जीवनशैली यांचा अभाव निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम कार्यक्षमता…

You missed