
दिनांक:०२/११/२०२६
सातार्डा प्रतिनिधी : संदीप कवठणकर
आरोंदा जिल्हापरिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी आज संध्याकाळी सावंतवाडी तालुका तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीधर पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या .तसेच समाजातील सामाजिक गोष्टीवर चर्चा करण्यात आली. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी पुष्पगुच्छ स्वीकारून सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी सुधा कवठणकर सोबत त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
