
दिनांक:०४/११/२०२६
शिरोडा :रामपुरुष युवा मित्र मंडळ शिरोडा परबवाडी यांचा सिंधू आरोग्य यात्रा मध्ये सन्मान. मंडळाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते देण्यात आले हे सन्मान पत्र. वेळोवेळी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आणि गरजवंतांना रक्तदान करून मंडळाच्या सदस्यांच्या कामगिरीबद्दल देण्यात आले. रामपुरुष युवा मित्र मंडळ शिरोडा परबवाडी दरवर्षी रक्तदान शिभीर चा कॅम्प आयोजित करीत असते. व इमरर्जन्सी केस मध्ये पण त्या जागी जाऊन रक्त दान करत असते. कार्यक्रम दरम्यान मंडळाला खूप शुभेच्छा देण्यात आल्या. 🙏🏻
