ताज्या बातम्या

शेर्ले येथील रवळनाथ मंदिराचा दर्शनी भाग अतिवृष्टीत कोसळला. सावंतवाडी नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ शिक्षकाच्या घरात पाणी.

शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांची घटनास्थळी धाव. 
‘महामार्ग’ कथासंग्रहातून कष्टकरी समाजाचे प्रश्न येतात
–दशरथ परब.
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.
भरपावसात अचानक घरावर माडाचे झाड कोसळल्याने छपराचे आणि भिंतीचे नुकसान.

असनिये गावठाणवाडीतील घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.

दुसऱ्यांना आनंद देणारा दयावान समाजकारणी म्हणजे 💐दया💐

सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक:२१ ऑक्टोंबर २०२४ हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती… सापडेना वाट ज्यांना हो तयाचा संगती या उक्तीप्रमाणे तळागाळातील शेकडो वंचित मुलांचा सांभाळ करणारा माणूस म्हणजे दयानंद कुबल. स्वतः एका…

प्रतीक्षित डेगवे-तांबोळी वनरस्त्याला तातडीने मंजुरी द्या
तांबोळी,असनिये,घारपी ग्रामस्थांनी घेतली उप-वनसंरक्षकांची भेट

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:२१ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी तालुक्यातील वर्षानुवर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या डेगवे-तांबोळी रस्त्यावरील वनरस्त्याच्या मंजुरीकरीता आज तांबोळी,असनिये व घारपी येथील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांच्यासोबत सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी…

बांदा पोलिसांची विना परवाना दारू वाहतुकीवर तब्बल १ कोटी रुपयांची कारवाई

बांधा प्रतिनिधी :अक्षय मयेकर दिनांक:२१ ऑक्टोंबर २०२४ विनापरवाना दारू वाहतुक केल्याप्रकरणी बेडगे येथील दोघांवर व २ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत २० लाख किमतीचा दहा चाकी ट्रक…

हिट अँड रन प्रकरणी बांदा पोलिसात  डॉमनिक आंतोन डिसोजा याच्यावर गुन्हा दाखल

कलम १०९,१२५,३२४, मोटार वाहन अधिनियम १८४,१३४ खाली गुन्हा दाखल

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: २१ ऑक्टोंबर २०२४ बांदा शहरातील गजबजलेल्या बांदेश्वर मंदिर नाका येथे काल सायंकाळी उशिरा घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी बांदा पोलिसात मोटार चालक डॉमनिक आंतोन…

माजी खासदार निलेश राणे यांचे बांदा येथे भव्य स्वागात

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २० ऑक्टोंबर २०२४ माजी खासदार निलेश राणे शिवसेना पक्षात प्रवेश करणार व शिवसेने तर्फे त्यांना उमेदवारी जाहीर होणार अशी चर्चा पूर्ण सिंधुदुर्गात रंगात असतानाच आज…

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर मनोहर परब यांची निवड

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: २० ऑक्टोंबर २०२४ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार नवीन राज्य अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यावर आधारित नवीन पाठ्यपुस्तके निर्मितीच्या व शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने दर्जेदार पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी…

बांदा देऊळवाडी येथील घटना

पोलीसांच्या अंगावर घातली गाडी

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२० ऑक्टोंबर २०२४ दारू वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाने त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचारी राजा राणे यांच्या अंगावर गाडी घातली. ही घटना आज सायंकाळी बांदा बांदेश्वर नजिक…

बांदा येथे शिवसेनेकडून राजन तेलींचे जल्लोषात स्वागत

बांदा प्रतिनीधी दिनांक: १९ ऑक्टोंबर २०२४ शिवसेना ठाकरे गटात काल प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे आज ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बांदा येथे जोरदार स्वागत केले. यावेळी आपला…

You missed