आताच शेअर करा

तळवणे प्रतिनिधी/ राहुल गावडे

दिनांक: ४ डिसेंबर २०२४

सिंधुदुर्गातील गोव्याच्या सीमेलगत वसलेल गाव आरोंदा येथील श्री देवी सातेरी भद्रकाली जात्रोत्सव उद्या. श्री देवी सातेरी भद्रकाली जत्रा ही सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध जत्रा आहे. त्यामुळे बरेच भाविक  श्री देवी सातेरी भद्रकाली च्या दर्शनास येतात. सकाळी ओठी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे असे कार्यक्रम चालू असतात. रात्री नाईक मोचेमाडकर या कंपनीचा नाट्यप्रयोग होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *