ताज्या बातम्या

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

   💐शुभेच्छुक 💐

सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी व   तमाम कार्यकर्ते व शिवसैनिक.
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

   💐शुभेच्छुक 💐

सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी व   तमाम कार्यकर्ते.
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उद्या सावंतवाडी शहरातील गोविंदा चित्रमंदिर मध्ये.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती: आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे.
शिवसेना जिल्हाप्रमुख सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता रमेश जोशी सेवानिवृत्त.

सावंतवाडी पाटबंधारे उपविभागीय कार्यालयात  सेवानिवृत्त सोहळ्याचे आयोजन.

दिनांक: ३ जुलै २०२५ सावंतवाडी: कनिष्ठ अभियंता विजय जोशी यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष व कार्यतत्परता अधिकाऱ्यांमुळे पाटबंधारे खात्याची जनतेमधील प्रतिमा सुधारते. आपल्या सेवेतील शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा सार्थकी लावून अधिकाऱ्यांसह सर्वांचेच प्रेम…

कार थेट पडली ओहोळात!

बांदा पोलिस बनले देवदूत: युवकांचे वाचले प्राण.

दिनांक: ३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधि:येथे महामार्गांवर भरधाव वेगात ओहोळात कोसळलेल्या कार मधील चारही पर्यटक सुखरूप असून त्यांना रात्रीच बांदा पोलिसांनी शर्थिचे प्रयत्न करत तुडुंब भरून वाहत असलेल्या ओहोळतून बाहेर…

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त डी जी बांदेकर ट्रस्टच्या वतीने बी. एस. बांदेकर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम.

दिनांक: २ जुलै २०२५ सावंतवाडी : डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी ही संस्था सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच सक्रियतेने कार्यरत असून, १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून…

तळवडे येथे बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत ‘एटीएम’ सुरू करण्याची मागणी !

दिनांक: १ जुलै २०२५ न्हावेली / वार्ताहर मातोंड रोडवर असलेल्या बॅंक ऑफ इंडियाच्या तळवडे शाखेचे स्थलांतर होऊन बाजारपेठेत नव्याने शाखा सुरू करण्यात आली. पुर्वीच्या जुन्या जागेत बॅंकसह एटीएमची सुविधा उपलब्ध…

शासन निर्णय बदला मुळे बांदा येथे फटाक्यांच्या आतषबाजीत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा..

उ. बा. ठा. आणि मनसे पक्षाला यश: मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा विजय.

दिनांक: ३० जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर महाराष्ट्र सरकारने १६ एप्रिल २०२५ रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता.त्यामध्ये त्यांनी पहिली पासून त्रि भाषा सक्तीचा निर्णय घेतला होता .त्रि…

बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी मध्ये अपघात.

दिनांक: ३० जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात…

संगीत वाद्य परीक्षेत पाडलोस ईस्वटी विद्यालयाचे यश.

दिनांक: ३० जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, वाशी (मिरज) मार्फत घेण्यात येणाऱ्या एप्रिल – मे सत्रात संगीतातील विविध वाद्य परीक्षेत तबला पखवाज विषयात श्री देव ईस्वटी संगीत…

बांदा केंद्र शाळेत रेबीज रोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

दिनांक: २९ जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर गंभीर अशा संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या रेबीज रोगाबाबत पीए श्री बांदा नं.१केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समिती व वर्ल्डवाईड वेटेरीनरी सर्हीस यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन…

आरोंदा श्री देवी सातेरी भद्रकाली मंदिरात ३० जून रोजी “ अहंकार दक्षाचा विवाह शिवशक्तीचा “ नाट्यप्रयोग.

दिनांक: २६ जून २०२५ न्हावेली / वार्ताहर श्री देवी सातेरी भद्रकाली आरोंदा येथे ग्रामस्थ आयोजित सोमवार ३० जून रोजी रात्री ७.३० वाजता “ अहंकार दक्षाचा विवाह शिवशक्तीचा “ हा संयुक्त…

चौकुळ येथे दोन प्राथमिक शाळेतील गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

दिनांक: २६ जून २०२५ आंबोली प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने चौकुळ गावात दुर्गमस्थानी असलेल्या चुरणीची मूस आणि म्हाराटी बेरडकी या दोन प्राथमिक शाळेतील गरीब आणि…

You missed