पर्यावरण पुरक आकाश कंदील स्पर्धेत नैतिक मोरजकर प्रथम
दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दीपावलीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने चौदा वर्षाखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बांदा शहर मर्यादित पर्यावरणपूरक आकाश कंदिल…
बांदा नट वाचनालयात बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन.
दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून येथील नट वाचनालयाच्या वतीने विष्णु गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै.…
प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात..
विविध कार्यक्रमांचे आयोजन.
दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १२ व्या पुण्यतिथी उत्सवा रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महाराजांच्या शिष्य व भक्तांनी त्यांचे दर्शन…
मिठागर ते शेटयोडोंगरी रस्त्याचे मजबुतीकरण करा..
ग्रामस्थ व भाविकांची आमदार श्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी.
दिनांक: १ नोव्हेंबर २०२५ शिरोडा प्रतिनिधी: शिरोडा, गांधीनगर येथील मिठागर ते डोंगरी, शेटयेडोंगरी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या संदर्भात आज श्री सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने आमदार श्री दीपक…
सावंतवाडी शहरात कॅफे मालकावर हल्ला.
कॅफे मालक मोहसीन शब्बीर तांबोळी गंभीर जखमी.
दिनांक: १ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी : शहरात बाजारपेठेतील एका कॅफे मालकावर परवाच्या रात्री काही जणांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कॅफे मालक मौहसीन शब्बीर तांबोळी (रा. कोलगाव दरवाजा…
आरती फाउंडेशन सिंधुदुर्ग या ट्रस्टला मिळाली शासन मान्यता.
दिनांक:१ नोव्हेंबर २०२५ बांदा: आरती फाउंडेशन ट्रस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्यता मिळाली असून हि ट्रस्ट दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी उदयास आली आहे. सिंधुदुर्गातील सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,कला ,क्रीडा, कृषी ,आरोग्य…
शिवसेनेत प्रवेश स्वखुशीने होत आहे..
कोणी स्वार्थासाठी येत नाही: आमदार निलेश राणे.
दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: शिवसेनेत प्रवेश स्व खुशीन होत आहेत. कोणी स्वार्थासाठी येत नाही. विकासकामांसाठी येत आहेत. एकनाथ शिंदे कुटुंबप्रमुख म्हणून काम करत आहेत. आमच्याकडे आणखीनही येतील. रिझल्ट देणार…
गांधीनगर, शिरोडा येथील सत्याग्रह स्मारकाचे प्रकरण :
जमिन हस्तांतरणाविषयीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – आमदार श्री दीपक भाई केसरकर
दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२५ शिरोडा प्रतिनिधी: सावंतवाडी वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री दीपक भाई केसरकर यांनी आज रोजी शिरोडा, गांधीनगर येथील नियोजित सत्याग्रह स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली. जिल्हाधिकारी यांच्याशी पाठपुरावा…
“प्राणजीवन सहयोग संस्था” अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम.
दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: संदिप चौकेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “प्राणजीवन सहयोग संस्था, शिरवल” यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांसह बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन “प्राणजीवन सहयोग संस्था, शिरवल” यांच्या वतीने संस्थाध्यक्ष श्री.…
श्री देवी माऊली भजन मंडळ डोंगरपाल आयोजित खुली अभंग गायन स्पर्धा.
दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२५ बांदा: श्री देवी माऊली भजन मंडळ डोंगरपाल यांच्या वतीने रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी खुली अभंग गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम…
