माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प…
कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेह मेळावा.
वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा.
दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प.
दिनांक: ११/०५/२०२६ (सावंतवाडी)कलंबिस्त :कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच आंबोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्रतिवर्षाप्रमाणे एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा…
श्री शिवाजी हायस्कूल, तुळसचा एस.एस.सी. निकाल ९५.२३ टक्के.
दिनांक: ११/०५/२०२६ वेंगुर्ला : रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल, तुळस विद्यालयाचा मार्च २०२६ एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९५.२३ टक्के लागला असून २१ पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या यशस्वी…
रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची प्रक्षेत्र भेट; मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा.
दिनांक: १० ०५/२०२६ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र (MBRS), झाडगाव येथे गुरुवारी, ७ मे २०२६ रोजी दापोली येथील १६…
निवृत्त गट विकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा मालवण पंचायत समिती सदस्यांच्या वतीने विशेष सत्कार.
दिनांक: ०७/०५/२०२६ मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पंचायत समिती सदस्यांच्या वतीने नुकतेच निवृत्त झालेले पंचायत समिती गट विकास अधिकारी (बी. डी. ओ.) श्री. श्याम चव्हाण यांचा निवृत्तीपर विशेष…
श्री वंसदेव ब्राह्मण देवस्थान, रेखवाडी-सातोसे येथे वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम संपन्न.
शहीद जवानांना मरणोत्तर मानवंदना:शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव.
दिनांक: ०७/०५/२०२६ सावंतवाडी:श्री वंसदेव ब्राह्मण देवस्थान, रेखवाडी-सातोसे येथे मंदिराच्या जीर्णोद्धार वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त दि. 3 व 4 मे 2026 रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…
मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा..
शांततेचा भंग प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती.
दिनांक: ०५/०५/२०२६ कोल्हापूर : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा व सत्र…
वृषाली रेडकर – येळावीकर यांना ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ प्रदान..
विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग संस्थेकडून सन्मान.
पिंगुळी येथे उत्साहात संपन्न झाला २० वा वर्धापन दिन सोहळा.
दिनांक: ०५/०५/२०२६ सावंतवाडी: सोशल मीडियावर ‘कोकणची वृषाली’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध कलावंत वृषाली सुधाकर रेडकर – येळावीकर यांना यावर्षीचा मानाचा ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. विश्राम ठाकर आदिवासी…
सिंधुदुर्ग चे सुपुत्र संतोष चिले यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार जाहीर..
बेळगावात रंगणार ९८वे राष्ट्रीय संमेलन.
दिनांक:०२/०५/२०२६ बेळगाव / सिंधुदुर्ग: साहित्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील एक अभिमानास्पद सोहळा यंदा कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे प्रथमच संपन्न होणार आहे. ९८ व्या भव्य राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन १६ मे २०२६ रोजी…
शेर्ले येथील गणेश घाट बांधणे कामाचे उद्घाटन: संजू परब यांच्या हस्ते.
दिनांक: ०२/०५/२०२६ सावंतवाडी: शेर्ले येथील तेरेखोल नदी जवळ गणेश घाट बांधणे या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शेर्ले पंचायत समिती सदस्य महेश धुरी,शेर्ले सरपंच…
माजगाव येथे नवनिर्वाचित सरपंच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले अभिनंद.
पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा.
दिनांक: ०२/०५/२०२६ सावंतवाडी: माजगाव नवनिर्वाचित सरपंच सौ.रंजना रविंद्र कानसे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सरपंच यांचे अभिनंदन केले…
