ताज्या बातम्या

आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक..

पेडणे येथे श्री भगवती हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा

लोकमान्य टिळक जयंती निमित्त स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती गोवा : पेडणे प्रतिनिधि दिनांक: २४ जुलै २०२४ पेडणे येथे श्री भगवती हायस्कूल पेडणे आयोजित लोकमान्य टिळक जयंती निमित्त दिनांक २३…

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा  सिंधुदुर्ग मध्ये उत्कृष्ट क्लब

बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २३ जुलै २०२४ येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ क्लबला सिंधुदुर्ग झोन मधील उत्कृष्ट क्लब म्हणून गौरविण्यात आले. तसेच या क्लब ला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख क्लब…

मंत्री दिपक केसरकर यांना वाढदिवसा निमित्त अनोखी भेट

मिलाग्रीसच्या कु. विराज राऊळ कडून पेन्सिल पोर्ट्रेट स्केच सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर दिनांक:२२ जुलै २०२४ मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने स्वतः काढलेले राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा…

पेडणे तालुक्यांतील टॅक्सी व्यावसायिकावर अन्याय

मागण्या मान्य न केल्यास कायदा हातात घेवू ऍडव्होकेट अमित सावंत यांचे वक्तव्य गोवा : पेडणे प्रतिनिधि दिनांक:२१ जुलै २०२४ विधानसभा अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पेडणे तालुक्यातील टॅक्सी…

गोव्यातील केरी येथे शाळेत भविष्याचा वेध घेणारी स्टेम रोबोटिक्स कार्यशाळा

अमेरिकेच्या जी आय आर चे मार्गदर्शन. शाळेतील मुलींच्या रोबोटिक्स क्लबला लेगो रोबोट भेट. भविष्यात ग्रामीण मुलांस सातत्याने मार्गदर्शन. गोवा : हरमल प्रतिनिधि दिनांक:२१ जुलै २०२४ अमेरिकास्थित गर्ल्स फॉर रोबोटिक्स (जी.आय.आर)…

सावंतवाडीत वेलकेअर फार्मासीचा शुभारंभ

गवळीतिठा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक:२१ जुलै २०२४ सावंतवाडी – गवळीतीठा येथे वेलकेअर फार्मसीचे उद्‌घाटन करताना माजी आमदार राजन तेली बाजूला आशिष सावंत…

मुंबई स्थित सुप्रसिध्द बुवा प्रकाश चिले यांना जीवनगौरव पुरस्कार

संगीत व भजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल डोंबिवली वाशी यांच्यावतीने सन्मान सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर दिनांक १९ जुलै २०२४ ओटवणे तथा बावळाट परिसरातील प्रसिद्ध भजनी बुवा मुंबईस्थित प्रकाश गणपत चिले यांना संत…

सातार्डा येथे रायचे पेड ते केरकरवाडी पुलाजवळ खचला

महावितरणचा विद्युत खांब उपटून पाडला गेले आठ दिवस विज खंडीत सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक : १८ जुलै २०२४ सातार्डा येथील रायचे पेड ते केरकर वाडी येथे जाणारा रस्ता पुलाच्या बाजूला खचला…

ॲड.शामराव सावंत यांना पितृश्यक

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: १८ जुलै २०२४ माझगाव येथील एन आर सावंत यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धपकाळाने निधन झाले ते माजगाव सातेरी मंदिराच्या जीर्णोद्धारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. संजय गांधी…

बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात  साजरा

बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक : १८ जुलै २०२४ समाजातील तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून समाजपयोगी काम करणाऱ्या बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचे कार्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत असून भविष्यात नवनवीन…

You missed