ताज्या बातम्या

आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक..

बांदा येथे उदया रक्तदान शिबिर

बांदा प्रतिनिधि : विशाल गावकर दिनांक:१० ऑगस्ट २०२४ ‘बांद्याचा बाप्पा’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने येथे रविवार दिनांक ११ रोजी महारक्तदान शिबिराचे…

पंच अमित सावंत स्वखर्चातून बांधून दिले घर

गमबली दादाला दिलेला शब्द पाळला

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक: १० ऑगस्ट २०२४ निवडणुकीत उमेदवार विजयी होण्यासाठी मतदारांना वेगवेगळी आश्वासने देतात. दिलेली आश्वासने सर्वच उमेदवार पाळतात, असे नाही. परंतु सावंतवाडा-मांद्रे येथील माजी सरपंच तथा पंच अॅड.…

कृष्णा पालयेकर गोवा विद्यापीठात दुसरा

शाहू फुले – आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे तर्फे गौरव

(गोवा) पेडणे :प्रतिनिधि ७ ऑगस्ट २०२४ कृष्णा पालयेकर यांनी गोवा विद्यापीठाच्या एम.ए च्या परीक्षेत गोवा राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करून समस्त पेडणेवासियांची मान अभिमानाने उंचावलेली आहे. कृष्णा पालेकर यांचे कार्य…

सावंतवाडी तालुक्यात कमेलियन नावाचा सापडला दुर्मीळ सरडा

सिंधुदूर्ग:प्रतिनिधि दिनांक: ७ ऑगस्ट २०२४ सिंधुदूर्ग जिल्हयातील सावंतवाडी तालुक्यात गाळेल या गावी कमेलियन नावाचा सरडा सापडला आहे.हा सरडा दुर्मिळ असून याची प्रजात क्वचितच भारतात सापडत असते.हा रंग बदलणारा सरडा म्हणुन…

मडूरा शेर्लेकर वाडीतील मुख्य रस्ता पूल धोकादायक :पांडुरंग ऊर्फ दाजी सातार्डेकर


पुर  परिस्थितीत गावाचा तुटतोय संपर्क

सिंधुदूर्ग प्रतिनिधि दिनांक: ७ ऑगस्ट २०२४ मडूरा माऊली मंदिर ते शेर्लेकर वाडी येथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर पुल असुन बरेचे वर्षांपूर्वीचे जुनाट बांधकाम असल्या कारणाने धोका दायक परिस्थिती मध्ये आहे. हया…

बेकायदा वास्तव्य करत असणाऱ्या बांगलादेशीची चौकशी करा.


बांदा वासियांचे बांदा पोलिस स्टेशनला निवेदन

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ६ ऑगस्ट २०२४ बांदा शहरात मोलमजूरीच्या निमित्ताने कित्येक बांगलादेशी हे बेकायदा वास्तव्य करून राहत आहेत. शहरात कोणीही भाडेकरू ठेवताना किंवा कामासाठी कामगार ठेवताना त्याची…

स्थानिक लोकांच्या समस्यांवर ग्रामपंचायतीचे “दुर्लक्ष्य”रियाज खान यांचे वक्तव्य

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ५ ऑगस्ट २०२४बांदा ग्रामपंचायत हि फक्त लोकांच्या समस्यांवर दुर्लक्ष करत आहे. बांदा शहरात सध्या अनेक समस्या आहेत. मग ते गटार असो, रस्ता असो,पाणी प्रश्न…

गोविंद ऊर्फ स्वानंद यास वाढ दिवसांच्या खुप खूप शुभेच्छा💐💐💐

मोरजकर घराण्यांतील छोटेखाणी कार्यक्रम

दशक्रोशीतील उत्तम हार्मोनियम वादक व रेडकरवडी भजन मंडळाचे सदस्य श्री. राजेश बाबली मोरजकर या दोन्ही उभयतांस दिनांक: ४ ऑगस्ट २०२३ रोजी पुत्र प्राप्ती झाली असून आज त्या बाळाचा पाहिला प्रकट…

बांदा भाजपा शिष्टमंडळाची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा घेतला आढावा, ग्रामिण रुग्णालयासाठी करणार प्रयत्न

टेलीमेडीसिनचा नागरिकांनी करून घ्यावा :सरपंच प्रियांका नाईक

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ३ ऑगस्ट २०२४ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा व इतर सेवा यांचा आढावा घेण्याकरीता आज बांदा भाजपाच्या शिष्टमंडळाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय…

डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांना मातृशोक

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक ३ ऑगस्ट २०२४ डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना मातृशोक सावंतवाडी प्रतिनिधी नागपूर मानेवाडा शाहूनगर येथील सौ कांताताई गणेशराव ठाकरे (७०) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन…

You missed