आताच शेअर करा

सिंधुदूर्ग:प्रतिनिधि

दिनांक: ७ ऑगस्ट २०२४

सिंधुदूर्ग जिल्हयातील सावंतवाडी तालुक्यात गाळेल या गावी  कमेलियन नावाचा सरडा सापडला  आहे.हा सरडा दुर्मिळ असून  याची प्रजात क्वचितच भारतात सापडत असते.हा रंग बदलणारा सरडा म्हणुन प्रसिद्ध आहे.
पण हा आपली शेपुट गोलाकार सापाच्या वेटाळ्या सारखी करत असतो. हा सरडा बिनविषारी असून आपल्या परस्थिती नुसार रंग बदलत असतो. हिरवा, काळा, पटेरी अशा प्रकारचे कलर बदलतो. मुख्यत्वे करून मादीस आकर्षित करण्यासाठी हा सरडा रंग बदलतो. ह्याच्या  पायाची नखे मजबूत असल्याने हा झाडाला घट्ट पकडून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed