दशक्रोशीतील उत्तम हार्मोनियम वादक व रेडकरवडी भजन मंडळाचे सदस्य श्री. राजेश बाबली मोरजकर या दोन्ही उभयतांस दिनांक: ४ ऑगस्ट २०२३ रोजी पुत्र प्राप्ती झाली असून आज त्या बाळाचा पाहिला प्रकट दीन ( वाढदिवस) असुन मोरजकर कुटुंबीयात आनंदाचे वातावरण आहे. हया बाळला आपले भगवंतरूपी आशीर्वाद लाभावे. आणि गोविंद ऊर्फ स्वानंद बाळाला उदंड आयुष्य लाभो हया निमित्त छोटे खानी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्त मित्रमंडळी नातेवाईक आणि आपल्या सर्वांचे कृपा आशीर्वाद स्वानंद च्या पाठीशी असावे ही विनंती.