ताज्या बातम्या

पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात. सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार;ताजचा मार्ग मोकळा.

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी.

सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

ताजमुळे सिंधुदुर्ग भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल;नितेश राणे.
व्हॉइस ऑफ मीडिया’ची सिंधुदुर्गात दमदार वाटचाल; पत्रकारांच्या हक्कांसाठी पंचसूत्री धोरणावर ठोस निर्णय
कणकवलीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात; नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार.
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

   💐शुभेच्छुक 💐

सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी व   तमाम कार्यकर्ते व शिवसैनिक.
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

   💐शुभेच्छुक 💐

सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी व   तमाम कार्यकर्ते.

समाजाच्या दयावान माणसाकडून प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन..

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या माध्यमातुन स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्ग: संपादकीय दिनांक: ८ नोहेंबार २०२४ कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत शालेय मुलांसाठी प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन. बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस भ्रमणध्वनीच्या काळात मुलांचा वाचनाचा कल बदलला…

कार्यकर्त्यांच्या हातात दगड देण्यापेक्षा रोजगार देणे हा माझा मानस आहे.

विशाल परब; कोणावर टीकेचे माझे राजकारण नाही

सावंतवाडी:८ नोव्हेंबर २०२४ राजकारणात कार्यकर्त्यांच्या हातात दगड न देता त्यांच्या हाताला रोजगार देईन त्यांच्या कुटुंबात सुखी समाधानाचे दिवस घेऊन येईन.२०२४ च्या निवडणुकीला सामोरे जात असताना अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी…

महायुतीची युवा मोर्चा आणि युवा सेना यांची बैठक बांदा येथे संपन्न

बांदा प्रतिनिधी : अक्षय मयेकर दिनांक:८ नोव्हेंबर २०२४ महायुतीची युवा मोर्चा व युवा सेनेची बांदा मंडळची बैठक संपन्न विधानसभा निवडणुक २०२४च्या प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे याच धर्तीवर आज गुरुवारी…

प.पू. स्वामी प्रेमानंद कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त..

ओठवणे येथील समाधी मंदीरात १२ नोव्हेंबर रोजी विवीध कार्यक्रम…

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: ५ नोव्हेंबर २०२४ ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे…

नाट्य संस्कृती जोपासण्यासह नाट्यकला जिवंत राहणे महत्त्वाचे

प्राध्यापिका सुषमा मांजरेकर यांचे प्रतिपादन

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: ६ नोव्हेंबर २०२४ भिन्न भिन्न कलाकारांना एकत्र आणणारे कला म्हणजे नाट्य कला. नाट्य संस्कृतीतून जनजागृती करता येते. ज्वलंत प्रश्न नाटकातूनच मांडता येतात व जनजागृती करता…

प्रति वर्षी प्रमाणे बांदा येथे काकडा आरती प्रारंभ

बांदा प्रतिनिधी : अक्षय मयेकर दिनांक : ६ नोव्हेंबर २०२४ बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरामध्येप्रतिवर्षाप्रमाणे दिवाळी पाडव्यापासून काकड आरतीला आरंभ झाला आहे. दररोज पहाटे पाच ते साडेसात या वेळेत श्री…

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका…

महायुतीचे उमेदवार चौथ्यांदा रिंगणात चौका मारणार याबद्दल शंका नाही..


भाजप बांदा मंडळ तालुका अध्यक्ष महेश धुरी यांचे प्रतिपादन..

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:५ नोव्हेंबर २०२४ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नुकताच उबाठा मध्ये पक्ष प्रवेश केला. त्यांच्या जाण्याने भाजपाचे कोणतेही नुकसान होणार नाही. भाजपाला मानणारे सावंतवाडी मतदारसंघात…

न्हावेलीतील आकाशकंदील स्पर्धेत सुचिता कारिवडेकर प्रथम

तर रेकॉर्ड डान्स स्पर्धेत जयेश सोनुर्लेकर

न्हावेली/प्रतिनिधि दिनांक: ५ नोहेंबर २०२४ दिवाळी पाडव्यानिमित्त न्हावेलीतील चौकेकरवाडी येथे पार पडलेल्या आकाशकंदील व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.आकाशकंदील स्पर्धेत मळेवाड येथील कु.सुचिता सचिन कारीवडेकर चा प्रथम…

राजन तेलींनी घेतली शरद पवारांची भेट…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभेत विजयाचा निर्धार…

सिंधुदुर्ग: संपादकीय दिनांक :४ नोव्हेंबर २०२४ राजन तेली यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभेतून सीट निश्चित करण्यात आली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते शरद…

कितीही दबाव आणला तरी सहस्त्र अर्जुना प्रमाणे लढणार

माझा विजय निश्चित: विशाल परब

सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक:४ नोहेंबर २०२४ माझ्या पाठीमागे चक्रव्यू रचणाऱ्यांचे चक्रव्यू आपल्या मताधिक्याने जनता भेदून काढणार, मी फक्त सहस्त्र अर्जुना प्रमाणे लढत राहीन, माझा विजय हा निश्चितच आहे. असा दावा भाजपचे बंडखोर…

You missed