ताज्या बातम्या

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक.. निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

तहसीलदार बनले कवी पाडलोस च्या बालसभेत केली कविता.

कविता,गोष्टी सांगत चालविली बालसभा: केरळ मधून उपस्थित मान्यवर.

दिनांक: १३ ऑक्टोंबर २०२५ बांदा प्रतिनिधी:प्रत्येक विद्यार्थ्यांने नैसर्गिकरित्या बनलेली फळे, भाजीपाला खाऊन आरोग्य हेल्दी बनवावे. जीवनात कोणाला कधीही कमी लेखू नका. मोबाईलचा वापर चांगल्यासाठी, अभ्यासासाठी करा. असे सांगत सावंतवाडी तहसीलदार…

वेत्ये गावातील १२ फुटी मगर पकडण्यास वनविभागाला यश.

वनविभाग रेस्क्यू टीमची कामगिरी फतेह.

दिनांक: १३ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावात कलेश्वर मंदिरा च्या बाजूला रामा गावकर यांच्या घरा शेजारील पाटात १२ फूट लांबीची मगर रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केली. ही…

सावंतवाडी संस्थांचा गंजिफा केलेला भारतीय पोस्टच्या तिकिटावर स्थान.

दिनांक: १२ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रामराज्य म्हणून गौरविलेल्या सावंतवाडी संस्थानच्या गंजिफा कलेला भारतीय पोस्टाच्या तिकिटावर सन्मान मिळाल्यामुळे सावंतवाडी संस्थानसह गंजिफा कलेचा इतिहास देश आणि परदेशात प्रचार व…

बांदा येथे “आमची वाडी देऊळवाडी”आयोजित नरकासुर स्पर्धा.

दिनांक: ११ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: सालाबादप्रमाणे यंदाही येथील आमची वाडी देऊळवाडी यांच्यावतीने नरक चतुर्थी निमित्त खुली व आमंत्रित नरकासुर वध स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली आहे.…

बांदा खेमराज हायस्कूल च्या कॅन्टीनमध्ये स्पोट: कॅन्टीनचे मोठे नुकसान..

स्पोट संध्याकाळी झाल्याने  मोठी दुर्घटना टळली.

दिनांक: १० ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: बांदा येथे आज सायकांळी पावणे पाच च्या वाजण्याच्या दरम्याने बांदा खेमराज हायस्कूल च्या कॅटीनमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी…

ओंकार हत्तीमुळे मडूरा वासियांचे जनजीवन विस्कळीत.

शनिवार पर्यंत जेलबंद करण्याची तयारी: उपवनविभाग अधिकारी मिलेश शर्मा यांचे आश्वासन.

दिनांक: १० ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा परब वाडी परिसरात ठाण मारून बसलेला ओमकार हत्ती यांनी ग्रामवासियांचे जनजीवन विस्कळीत करून सोडले आहे. भर कातरणीच्या तोंडावर हत्ती गोव्यातून तेरेखोल नदीचे पात्र…

बसस्थानक परिसरात सुरू असलेले गैरप्रकार थांबवा.

उ.बा.ठा. गटाचे शिवसेना युवा तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांची मागणी.

दिनांक: ९ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी:बांदा बसस्थानक परिसरात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज बांदा बसस्थानक वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना युवासेना उपतालुकाप्रमुख रियाज…

मडूरा येथे हत्ती निरीक्षण मोहिमेत ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग.

दिनांक: ९ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा गावात हत्तींच्या हालचाली लक्षात घेता वन विभागाने तात्काळ निरीक्षण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहाय्यक वनसंरक्षक श्री. वैभव बोराटे साहेब, सावंतवाडी वनक्षेत्रपाल…

ओटवणे येथे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धा.

दिनांक: ७ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी:ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या माध्यमातून शेतकरी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन.

दिनांक: ७ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्यामार्फत गुरुवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीत शिल्पग्राम रोड येथील मांगिरीश बॅन्क्वेट हॉलमध्ये…

You missed