सिंधुदुर्गातून गोव्यात जाणाऱ्या मालवाहतूक गाड्या अडविल्या
मालवण येथे काल डंपरने वृद्धाला चिरडल्याने संतप्त झालेल्या जमावाने गोव्यातील डंपर चालकाला मारहाण केल्याचे पडसाद आज गोव्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गोव्यातील डंपर व मच्छी व्यावसायिक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात…
निगुडे येथे कालव्याजवळ खोदलेल्या खड्ड्यात मगर असण्याची शक्यता
निगुडे येथे कालव्याजवळ खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या दोन फुटी मगरीच्या पिल्लाला ग्रामस्थांनी जीवनदान दिले. शिवसेना इन्सुली विभाग प्रमुख राजन परब यांनी त्या मगरीला पकडून इन्सुली येथील प्राणीमित्र काका चराटकर यांच्या उपस्थितीत…
मडूरेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली
जलजीवन योजनेअंतर्गत मडूरा येथे सुमारे ५९ लाख रुपयांच्या विहिरीच्या कामाचे उद्घाटन सोसायटीचे माजी चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात येणार आहे. यावेळी सावंतवाडी…
सातार्डा येथे राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त भजन स्पर्धेचे आयोजन
अयोध्येतील श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त सातार्डा येथील ज्ञानदीप राऊळ व ग्रामस्थ आयोजित गाव मर्यादित भजन स्पर्ध्येत मुंबार्डेवाडी येथील श्री देव बाळवस भजन मंडळाने प्रथम पारितोषिक पटकवाले. स्पर्ध्येतील द्वितीव पारितोषिक श्री…
सातुळी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उल्लेखनीय म्हणजे ग्रामीण भागातील सातुळी सारख्या छोट्याशा गावात झालेल्या या रक्तदान शिबिरात…
बिट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग या ट्रस्टला मिळाली शासन मान्यता
बिट्स फाउंडेशन ट्रस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्यता मिळाली असून या ट्रस्टचा आज दिनांक २४जानेवारी२०२४ रोजी उदयास आली आहे. सिंधुदुर्गातील सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,कला ,क्रीडा, कृषी ,आरोग्य ,पर्यटन असे सामाजिक उपक्रम राबवून…
इन्सुली, व्येत्ये ,निगुडे आणि सोनुर्ली येथील खनिज उत्खनन क्रेशर तसेच ड्रिलिंग त्वरित बंद करा
इन्सुली, व्येत्ये, निगुडे आणि सोनुर्ली येथे मोठ्या प्रमाणात काळ्या दगडाचे गौण खनिज उत्खनन उच्च क्षमतेचे बोर ब्लास्टिंग केले जात असून हे बोर ब्लास्टिंग वेळेअवेळी करण्यात येत असून त्यामुळे सदरच्या लगतच्या…
रस्त्याचे काम बंद पाडुनच दाखवा.शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करणार
कास रसत्याचे ७ कीलोमीटर डांबरीकरण, मोऱ्या बांधण्याचे काम सुरू आहे.सदरच्या कामाची पहाणी करण्यासाठी कास सरपंच प्रवीण पंडित गेले होते त्या दरम्याने कामगारानी डाबंर मारण्यापूर्वी खडी पसरत असल्याचे पंडीत यांच्या निदर्शनास…
मडूरा दशक्रोशीतील कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक
ता:२१ जनेवरी २०२४ मडूरा दशक्रोशीतील कोकण रेल्वे प्रवासी संघटना दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी हनुमान मंदिर मडूरा येथे बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये कोकण रेल्वेच्या प्रलंबित असलेल्या काही विषयावर आणि नवोदित…
श्रीदेवी माऊली सातोसे मंदिरात राम लल्ला प्राणप्रतिष्ठा व राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम
दिनांक २० जानेवारी २०२४ अयोध्या येथे संपन्न होणाऱ्या राम लल्ला प्राण प्रतिष्ठा व राममंदिर लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने आपल्या श्री. देवी माऊली मंदिरामध्ये आपण खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. *२२ जानेवारी…