ताज्या बातम्या

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक.. निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत निरवडेच्या योगेश पारकरची बाजी…

दिनांक: १२/०६/२०२६ न्हावेली /वार्ताहर महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे नवी मुंबई येथे ४ जून ते ६ जून या कालावधीत २० वी महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच कॅडेटन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धा…

न्हावेली माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा.

जोड रस्ता घोटाळा: कंत्राटदार अधिकाऱ्यांचे साटेलोटे.

गावातील नागरिकांची फसवणूक:१५ दिवसात चौकशी न झाल्यास उपोषणाच्या निर्णयावर ठाम.

दिनांक: १२/०६/२०२६ न्हावेली: मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या न्हावेली जोड रस्त्याच्या कामात गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, न्हावेली माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी…

राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार – २०२६.

दिनांक: ११/०६/२०२६ सातारा/वाई: के. एस. आय. पब्लिकेशन महाराष्ट्र राज्य आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिरग नक्षत्र’ राज्यस्तरीय ५ व्या कवी संमेलनानिमित्त, यावर्षीचा मानाचा…

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत साहिश तळणकरचा ‘सुवर्णवेध’

एसपीके महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या यशाचे कौतुक.

दिनांक: ११/०६/२०२६ न्हावेली /वार्ताहर एनसीसी संचलनालय महाराष्ट्र राज्यातर्फे आयोजित इंटर ग्रुप साहिश तळणकर शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेत येथील एसपीके कॉलेजचा एनसीसी कॅडेट साहिश तळणकर याने सुवर्णपदक पटकावले. साहिश हा…

मडूरा येथील प्रकरणात बांदा पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल.

दिनांक: १०/०६/२०२६ बांदा: मडुरा रेखवाडी येथे वीज खांबावरील बल्ब बदलताना ११ केव्ही विद्युत प्रवाहाचा धक्का बसून युवक जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

न्हावेली परिसरातील जीर्ण वीज खांब बदलण्याच्या कामाला अखेर सुरुवात ; महावितरणच्या उपअभियंत्यांचे ग्रामस्थांकडून आभार.

दिनांक: ०९/०६/२०२६ न्हावेली प्रतिनिधी: न्हावेली गावातील पार्सेकरवाडी ते कुंभारभाट परिसरातील मुख्य विद्युत वाहिनीवरील सुमारे १० ते १२ जीर्ण आणि धोकादायक झालेले वीज खांब बदलण्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा.

_• स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घेण्याचे निर्देश.

_• सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा..

_• कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश.

दिनांक: ०८/०६/२०२६ सिंधुदुर्गनगरी, :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेल्या विकासकामांचे तातडीने वर्गीकरण करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. निधीअभावी, परवानगीअभावी किंवा इतर प्रशासकीय कारणांमुळे रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी विशेष यंत्रणा…

प्रामाणिकपणाचे उदाहरण: हरवलेले पाकीट मूळ मालकाकडे सुपूर्द.

दिनांक: ०८/०६/२०२६ बांदा: प्रामाणिकपणाचा आदर्श ठरेल अशी घटना रोणापाल-बांदा मार्गावर घडली.रोणापाल येथील रहिवासी महादेव सावंत यांचे दिनांक 07 जून 2026 रोजी रोणापाल ते बांदा या प्रवासादरम्यान पैशांचे पाकीट व बँक…

न्हावेली येथे रत्नागिरीतील पर्यटकांच्या गाडीला गव्याची धडक  ; गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान सुदैवाने दुखापत टळली.

दिनांक: ०७/०६/२०२६ न्हावेली प्रतिनिधी: गोवा येथे पर्यटनाचा आनंद घेऊन परतणाऱ्या रत्नागिरीतील पर्यटकांच्या कारला न्हावेली येथे गव्याने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात पर्यटकांच्या कारच्या दर्शनी भागाचे…

राजीनामे नाही जेल मध्ये टाका.

जबाबदारी हरवली ५ जीवांचा अंत.

दिनांक: ०७/०६/२०२६ संपादकीय: १. संतापजनक कारभार: नीट परीक्षेबाबत जो काही संतापजनक कारभार NTA म्हणजे National Testing Agency ने केला त्यामुळे आधीच लाखो विद्यार्थी आणि पालकांना पुन्हा त्याच परीक्षेला सामोरे जाण्याचा…

You missed