ताज्या बातम्या

आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी अक्षय कदम…

निर्णायक मतांनी निवडणुकीचा पेच सुटला.
मळेवाड येथे ७ नोव्हेंबर रोजी डबलबारी जंगी सामना.. नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार; राष्ट्रहित, धर्मरक्षण आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी नितेश राणे यांचे आवाहन!

‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियान..
सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा..

सहभागी होण्याचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे आवाहन.
वाफोली येथे ‘नवचेतना बाल मेळावा’ उत्साहात संपन्न..

ग्रामपंचायत वाफोलीच्या संपूर्ण सहभागातून आठ माहितीपर स्टॉलचे आयोजन.

गोव्यातील शिक्षक दिलीप म्हामल यांना राष्ट्रीय पुरस्कार.

गोवा राज्यातून म्हामल यांची निवड.

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक:३० ऑक्टोंबर २०२४ नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यावतीने संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार गोव्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप म्हामल यांना देऊन गौरविण्यात आले. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या…

डॉ.अनिल कांबळे – सरमळकर

  वैश्विक साहित्यातील,
नव-आंबेडकर विचारांचा बुलंद आवाज.

सिंधुदुर्ग : संपादकीय दिनांक:२९ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी तालुक्यातील सरमळे सारख्या दुर्गम मागासलेल्या खेड्यात एका गरिब दलित कुटुंबात जन्म होऊनही असंख्य अडचणी, अडथळे व संकटांवर मात करुन उच्च शिक्षण घेत थेट…

चालकाचा ताबा सुटल्याने जेसीबी महामार्गावरून ‘खाईत ‘ कोसळला

मळगांव येथील प्रकार : चालकासह चौघे सुखरूप

न्हावेली / प्रतिनिधि दिनांक:२७/१०/२०२४ बाजूने आलेल्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी महामार्गावरून डाव्या बाजूला खोल असलेल्या ‘खाईत’ कोसळला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूला लगत हा प्रकार…

सातार्डा येथे गोव्यातील कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर दिनांक: २७/१०/२०२४ महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले सातार्डा गावात आज सायंकाळीं ठिक ६:०० वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचा जंगी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सातार्डा श्री देव…

आमची वाडी देऊळवाडी तर्फे नरकासुर स्पर्धा

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही आमचीवाडी देऊळवाडी यांच्या माध्यमातून नरक चतुर्थी निमीत्त भव्य सिंधुदुर्ग मर्यादित व आमंत्रित नरकासुर स्पर्धा बांदा येथे दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री…

नेमळे येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती महेश राऊळ महाराज यांचे निधन

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक २६/१०/२०२४ नेमळे एरंडवाकवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती महेश भिकाजी राऊळ महाराज (४४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार…

कोकणातील ‘टेक्सटाईल डिझायनर’ महिलांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात संधी

सिंधुदुर्ग / संपादकीय दिनांक: २६/१०/२०२४ मानव साधन विकास संस्था, अंतर्गत परिवर्तन केंद्रा मार्फत माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री. सुरेशजी प्रभू यांचे प्रेरणेतुन, माननीय सौ. उमा प्रभू विद्यमान अध्यक्षा, मानव साधन…

You missed