
सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर
दिनांक: २७/१०/२०२४
महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले सातार्डा गावात आज सायंकाळीं ठिक ६:०० वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचा जंगी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सातार्डा श्री देव रवळनाथ मंदीरात आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गायक : सुदेश नाईक, मोहनदास पोळ,महाबळेश्वर च्यारी तबला: निशिकांत कळगुटकर, पखवाज: प्रसाद कळगुटकर हार्मोनियम: नीलेश गोवेकर यांच्या गायन आणि वाद्यातून हा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे. तेंव्हा तमाम भजनी श्रोत्यांनी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आशी विनंती सातार्डा गावातली ग्रामस्थांकडून कऱण्यात आली आहे.

संपर्क 8369539769/9819957223