दिनांक:०५/११/२०२६

न्हावेली : श्री कुलदेवता वेतोबा वरची मळेवाड येथे शनिवार ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता वरची मळेवाड आयोजित २०× २० डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ,वर्दे कुडाळ बुवा – गुंडू सावंत ( पखवाजसाथ विराज बावकर,तबलावादक भावेश परब) विरुद्ध महादेवश्वर प्रासादिक भजन मंडळ,नाडण देवगड बुवा – संदिप पुजारे ( पखवाजसाथ संकेत राऊत,तबलावादक कौस्तुभ घाडी ) यांना साथ देणार आहेत.
