ताज्या बातम्या

आता शेतकऱ्याला योग्यदर मिळणार बाजारपेठाही उपलब्ध होणार..

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचरचे कार्य महत्त्वपूर्ण!

बांद्यातील नवीन कार्यालयाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन.
तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा…

भजन, दशावतार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरघोस मनोरंजन.
सेवा संकल्प अभियानांतर्गत  स्पर्धांत घारपी शाळेचे सुयश!

वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड…
महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा..

आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.
मडूरा माऊली मंदिरात नवरात्रौत्सवात भरगच्च कार्यक्रम.

सुधाताई कामत शाळा नं. २ मध्ये लहान मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर

सावंतवाडी / प्रतिनिधी १३ डिसेंबर २०२४ सावंतवाडी येथील सुधाताई कामत शाळा नं २ येथे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांची…

बांदा येथील श्री बांदेश्वर भूमिका देवस्थानाचा जत्रा उत्सव रविवार १५ डिसेंबरला

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनांक: १४ डिसेंबर २०२४ श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचावार्षिक जत्रोत्सव रविवार १५ डिसेंबरला देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

किनळे गावची श्री देवी माऊली जत्रा उत्सव आज

तळवणे प्रतिनिधी/ राहुल गावडे दिनांक : १३ डिसेंबर २०२४ सर्व भाविकांना तसेच नाट्य रसिकांना कळविण्यास अत्यानंद होत आहे की, सालाबादप्रमाणे किनळे गावातील श्री देवी माऊली मंदिर, किनळे वार्षिक जत्रौत्सव सकाळी…

वैभववाडी तालुक्यातील निम्या गावातील शेतकऱ्यांचे नशीब पालटणार…

एप्रिल पासून अरुणा प्रकल्पाचे पाणी थेट शेतात येणार.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक:१३ डिसेंबर २०२४ वैभववाडी -वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून येत्या एप्रिल- २५ पासून शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाणी येईल अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी…

धारगळ देऊळवडा येथे राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा टेम्पो आणि कारमध्ये धडक.

गोवा पेडणे /प्रतिनिधि दिनांक: १२ डिसेंबर २०२४ धारगळ देऊळवाडा येथे राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा टेम्पो आणि कार मध्ये धडक झाली या धडकेमध्ये एम एच ०२ बीटी ८३६४ वोल्क्सवॅगन वेंटो (Volkswagen Vento)…

दिव्यज्योती प्रशालेत विद्यार्थी व पालकांसाठी खास मार्गदर्शनपर कार्यशाळा.

बांदा प्रतिनिधि/ अक्षय मयेकर दिनांक: १२ डिसेंबर २०२४ दिव्य ज्योती स्कूल ,डेगवे प्रशालेत मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी विद्यार्थी व पालकांसाठी खास मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे…

पार्टीत झालेल्या वादातून भालावल येथील इसमाचा खून

बांदा प्रतिनिधि /अक्षय मयेकर दिनांक:१२ डिसेंबर २०२४ भालावल फौजदारवाडी येथील संतोष नारायण गुळेकर यांचा पार्टीत झालेल्या वादातून खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने आज पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला.…

साटेली येथील श्रीदेवी माऊलीचा जत्रा उत्सव १२ डिसेंबर रोजी

तळवणे प्रतिनिधी / राहुल गावडे दिनांक: ११ डिसेंबर २०२४ सर्व भाविकांना तसेच नाट्य रसिकांना कळविण्यास अत्यानंद होत आहे की, सालाबादप्रमाणे गोव्याच्या सीमेलगत असलेल्या साटेली गावातील श्री देवी माऊली मंदिर, साटेली…

मोरजी येथे  १९ डिसेंबरला रक्तदान शिबिर

(गोवा)पेडणे:प्रतिनिधि दिनांक: ११ डिसेंबर ,२०२४ मोरजी येथे रक्तदान शिबिर 19 रोजी पेडणे (प्रतिनिधी ) : आयुष्मान आरोग्य , आरएमडी मोरजी आणि ब्लड बँक आजीलो हॉस्पिटल म्हापसा यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर…

राणी पार्वती देवी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.

सावंतवाडी / प्रतिनिधी दिनांक:१० डिसेंबर २०२४ राणी पार्वती देवी हायस्कुल शैक्षणिक वर्ष 1995-96 इयत्ता बारावी बॅच चा स्नेहमेळावा आज सावंत फार्म, माडखोल येथे मोठया उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याला एकूण…

You missed